Free tractor scheme ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 100 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर.. पहा यादीमध्ये नाव..!

Free tractor scheme

नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी महाडीबीटी पोर्टलने काढले एक भयानक स्कीम या योजनेमध्ये तुम्हाला आता मिळणार शंभर टक्के अनुदानावर एक मोफत असा ट्रॅक्टर चला पाहुयात खालील प्रमाणे संपूर्ण जिल्ह्याच्या याद्या.

या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाचं वाचा..

Favarni pump scheme ऐकलं का मंडळी..! फवारणी यंत्र घेण्याकरिता शासन देते 80 टक्के अनुदान.. असा करा अर्ज..!

महाडीबीटी पोर्टल वर ट्रॅक्टर, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने अशा विविध बाबींसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची सोडत यादी काढण्यात आली आहे.

एक शेतकरी अर्ज योजना पोर्टलवरती शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजना राबवल्या जातात. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची ऑनलाइन लॉटरीद्वारे निवड केली जाते.

संपूर्ण जिल्ह्याच्या याद्या पहा येथे क्लिक करून..

अनुदानासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पात्र झाल्यानंतर तुम्ही योजनेच्या अंतर्गत अनुदानासाठी पात्र झाले असल्याचा व तुमची लॉटरीद्वारे निवड झाली असल्याचा मेसेज पाठवला जातो.

यानंतर कागदपत्रे अपलोड करायचे सांगितले जातात नवीन नियमानुसार सात दिवसाच्या आत मध्ये कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलं जातं.Free tractor scheme

संपूर्ण जिल्ह्याचे अर्ज डाऊनलोड करा येथून..!

Free tractor scheme
Free tractor scheme

 

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas