Gadar 2 Movies Release
मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील नामवंत जिल्हा म्हणजे बीड जिल्हा त्या बीड जिल्ह्यामधील काही मुलं अहमदनगरच्या जवळील एका डोंगराळ भागामध्ये गदर टू च्या शूटिंग मध्ये काम केलं आणि त्या मध्ये काय करामत केली आहे ते पाहुयात एका व्हिडिओच्या माध्यमातून..
या अगोदर थोड्च वाचा पण महत्त्वाचं वाचा..
नमस्कार मित्रांनो आताच गेल्या काही महिन्यापासून गदर तू या सिनेमाची शूटिंग अहमदनगर येथे चालू होती.
त्यामध्ये आपल्या जवळील बीड जिल्ह्यातील काही मुलांनी भाग घेऊन त्या शूटिंगला आणखी रोषणाई आणली आहे.
आणि त्यामध्ये काही करामतही करून दाखवली आहे चला तर पाहूया तो व्हायरल व्हिडिओ..
बीडच्या मुलांचा गदर 2 सिनेमातला व्हायरल
👇👇
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा..
