Gold price
बऱ्याच दिवसापासून सोन्याच्या बाजार भावात तेजी दिसत आहे.
तर काही केल्या सोन्याचे भाव उतरत नसल्याचे स्पष्ट झाले याउलट सोन्याचे भाव वाढतच चालले आहेत.
Gold rate today
तर आजच्या मार्केट नुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 75400 रुपये असून हा दर सतत वाढत चालला आहे.
काय आहेत सोन्याची भाव वाढण्याची कारणे.
1) घरेलू कारणे :- उन्हाळ्यात भरपूर लग्नसराई होत असते त्यामुळे प्रत्येक व्यक्ती काही ना काही प्रमाणात हे सोने खरेदी करतच असतो.
तर भारतीय परंपरेत सोन्याचे दागिने घालण्याची परंपरा बऱ्याच दिवसापासून चालत आलेली आहे.
आणि या परंपरेचे सध्या पण काटेकोरपणे पालन केले जात आहे.
2) राष्ट्रीय कारण :- प्रत्येक देश हे दुसऱ्या देशाचे चलनाचे वर्चस्व सहन करू शकत नाही कारण स्वतःच्या देशावर काही समस्या आली तर ती सोडवण्यात स्वतः सक्षम असावे.
ज्यावेळेस रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू होते त्यावेळेस रशियाचा किती मोठा फॉरेन रिझर्व अमेरिकेने सीज केला होता.
हाच फॉरेन रिझर्व जर डॉलरच्या ऐवजी गोल्ड मध्ये असतात तर रशिया आर्थिक अडचण निर्माण झाली नसती.
Gold price
याच घटनेची सिक घेऊन प्रत्येक देशाने आप आपल्या फॉरेन रिझर्व मध्ये डॉलरच्या ऐवजी गोल्ड खरेदी करण्याचे ठरवले आहे.
स्वतः भारताने सुद्धा 13.3 टन सोन खरेदी केला आहे.
तर अरब कंट्री यांच्याकडे तीन अरब डॉलर फॉरेन रिझर्व मध्ये 80 टक्के गोल्ड आहे.
Onion export news केंद्र सरकारकडून 10 हजार टन कांदा निर्यातीस परवानगी
तर चीनकडे फॉरेन रिझर्व मध्ये फक्त 4.3% गोल्ड रिझर्व आहे तर सर्वात जास्त डॉलर आहे.
व चीन व अमेरिका यांचे सारखी आन-बन चालूच असते त्यामुळे चीनने फॉरेन रिझर्व मध्ये डॉलर कमी करून गोल्ड खरेदी करण्यास सुरुवात केली.
व जगाच्या गोल्ड प्रोडक्शन च्या 25% गोल्ड एकट्या चेन्नई खरेदी केलं असल्याचे समोर आले.
तर त्यामुळे जगात सोन्याची कमतरता भासली.
अर्थतज्ञ च्या मध्ये सोन्याची का वाडतात भाव??
अर्थतज्ञ कोणत्याही वस्तूची किंमत ही डिमांड आणि सप्लाय व ठरवत असतात.
मंग जर डिमांड जास्त असेल आणि सप्लाय कमी झाला तर भाव वाढणारच.
त्यामुळे जर अशीच मागणी राहिली तर सोन्याचे भाव 77000 होऊ शकतात.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा