Onion export news केंद्र सरकारकडून 10 हजार टन कांदा निर्यातीस परवानगी

By Noukarisamachar

Published on:

Onion export news

Onion export news

केंद्र सरकारकडून बऱ्याच दिवसापासून कांदा निर्यात बंद केली होती याचे कारण भारतातच कांदा महाग होत चालला होता.

वर्ल्ड हंगर इंडेक्स मध्ये भारताची घसरण झाल्या कारणाने सरकारच्या हे लक्षात आले की  कांदा महाग झाला.

तर भारतामध्ये भरपूर गरीब असल्याने एक झालेली करू शकत नाही त्यामुळे कांदा निर्यात बंदी थांबवली होती.

यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारला विरोध केला.

लोकसभेचे इलेक्शन तोंडावर असल्यामुळे शेतकऱ्यांना सरकार नाराज करून चालणार नाही हे लक्षात आल्यावर सरकारने स्वतः पाच लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे ठरवले.

Mansun यंदा मागील वर्षाच्या तुलनेत 106% जास्त पाऊस

परंतु शेतकरी कडे कांदा भरपूर असल्यामुळे शेतकऱ्याचे एकच मागणी ती म्हणजे कांदा निर्यात बंदी हटवा.

Onion export news 

शेतकऱ्याच्या हा विरोध पाहून आता केंद्र सरकारने श्रीलंका व UAE यांना दहा हजार टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे.

ही निर्यात कोणत्याही व्यापाऱ्या मार्फत न होता या नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड कंपनी मार्फत होणार आहे.

अशी होणार निर्यात 

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड कंपनी मार्फत बांगलादेश साठी 50000 तर UAE साठी 24400 टन कांदा निर्यातीसाठी परवानगी देण्यात आली होती.

तर नवीन मान्यतेनुसार बांगलादेशसाठी 60000 तर UAE साठी 34,400 टन कांदा नियतीची नव्याने परवानगी देण्यात आली आहे.

अशाच प्रकारे अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा 

 

 

Onion export news

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas