IMD weather alert महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हवामान बदल होणार आहे असा अंदाज पंजाबराव डग यांनी सांगितला आहे .
7 ,8, 9,एप्रिल राज्यामध्ये काही भागातमुसळधार पाऊस झाला व शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी व पीक चांगले झाकून ठेवावेआणि आवळकी पावसाचा अंदाज समजून घ्यावा पंजाब डग यांनी पावसाचा सांगितला आहे.
त्या अंदाजानुसार राज्यातल्या काही भागात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले पीक चांगले झाकून ठेवावे कांदे काढले असतील तर कांदे गोळा करून झाकून ठेवावे.
या तारखेला होणार राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस
पंजाबराव डग यांच्या अंदाजानुसार यांच्या अंदाजानुसार पाऊस पडण्याची शक्यता साधारण 16,17,18,19, या तारखेला आहे. या तारखेच्या काही दरम्यान भागात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
HDFC Bank Personal Loan : आता मिळवा 10 मिनिटात 50 हजार ते पण आपल्या मोबाईलवर लगेच करा अप्लाय.
त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले सारे पीक काढून सुरक्षित झाकून ठेवावे सध्या हरभरा ,कांदा ,गहू ,ही पिके काढलेला आहे. तर काही ठिकाणी काढणे सुद्धा चालू आहे.
या जिल्ह्यातील शेतकरी सावधान.
पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार पाऊस 16 ,17 तारखेपर्यंत येऊ शकतो त्यामुळे नांदेड बीड परभणी जळगाव त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी नगर जालना धाराशिव लातूर या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात पुढील 5 दिवसात गारपीटी सह आवकाळी पावसाची शक्यता
काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजाचं भरपूर नुकसान झालं आहेया संकटातून शेतकरी सावरतोय तोचआता पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आहेपुढचे तीन दिवस राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे हवामान बदलल्यामुळे ढगांची गर्दी होऊन पावसासाठी योग्य ते वातावरण तयार होत आहे होळीच्या टायमाला पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी बसल्या होत
अवकाळी पाऊस उतरल्यानंतर उकाडा मात्र जास्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत्यामुळे काही भागात उन्हाचे चटके आणखी तीव्र होणार आहेतदरम्यान राज्यात काही ठिकाणी दिवसाला कमाल तापमान 38 आणि 39 अंश सेल्सियस पर्यंत जात आहे तर रात्रीच्या वेळेला किमान तापमान 15 ते 16 अंश सेल्सिअस इतके आहे.त्यामुळे दिवसा उकाडा आणि रात्री थंडी अशी वेगळी व्यवस्था राज्यातील काही भागात दिसून येत आहे
मार्च महिन्यात सुरुवातीपासूनच उन्हाचा चटका वाढणार आहे
यंदाच्या मानसुन बाबत तज्ञांच्या माध्यमातून वेगवेगळे तर्कवितर्क केले जात आहेत यंदा दुष्काळ पडेल असा अंदाज काही शास्त्रज्ञांनी दिला आहे व अमेरिकन हवामान विभागाने देखील भारतासह संपूर्ण आशिया खंडात दुष्काळचे संकेत दिले आहेत.
यातच पंजाबराव डक यांनी आपला अंदाज सांगितला आहे यावर्षीचा मान्सून मागच्या वर्षी सारखाच राहणार आहे म्हणजेच मागच्या वर्षी जसा पाऊस पडला तसाच यावर्षी पडेल असा त्यांचा अंदाज आहे. IMD weather alert