IMD:- 1 ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत कसा असणार हवामान अंदाज पहा फक्त एकच मध्ये..!

By Noukarisamachar

Published on:

IMD

IMD

नमस्कार शेतकरी बांधवांना येत्या एक ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत हवामान खात्याचा अंदाज कसा राहील आणि कोठे जास्त पाऊस होईल आणि कमी होईल याबद्दलची सविस्तर माहिती आज या ब्लॉगमध्ये दिलेली आहे..

थोडंच पण महत्त्वाचं..

Crop loan:- आज पासून 16 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार प्रत्येकी 4 हजार रुपये तात्काळ यादीत नाव चेक करा..

राज्यात पुणे आणि मुंबई मध्ये गुरूवारी आणि शुक्रवारी रोजी जोरदार पाऊस झालेला आहे. २८ जुलै रोजी रात्री वर्धा, यवतमाळ, गडचिरोली मध्ये वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पाऊस पडलेला आहे.

तसेच अमरावती, गोंदिया, वाशीम, भंडारा मध्ये २८ जुलै रोजी सायंकाळ पासूनच वीजाच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस झालेला आहे.

नाशिक, सातारा, नगर मध्ये सर्वदूर पर्यंत पावसाचे आगमन झालेले आहे.

जुलै महिन्यातील शेवटच्या दोन आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कमी वेळेत अधिक पाऊस पडल्याने जनजीवन हे विस्कळीत झाले आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २७ जुलै रोजी पावसाचा जोर कायम होता परंतू २८ जुलै पासून राज्यातील पावसाचा जोर हा कमी होत झालेला आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार राज्यात १ ऑगस्ट पासून अनेक जिल्ह्यात पावसाची विश्रांती असणार तसेच उर्वरित भागात पावसाचा जोर हा ओसरणार आहे.

हवामान खात्यानुसार ऑगस्ट मधील दोन आठवड्यात भाग बदलत तूरळक‍ ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे.IMD

हवामानाविषयी तज्ञांची लाईव्ह चर्चा पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

IMD
IMD
IMD

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas