IND vs BAN : सौम्या सरकार आऊट झाल्यानंतर हर्षित राणावर भडकला, दोघांमधील वादाचा VIDEO होतोय व्हायरल.. पहा काय झाले आहे त्यांच्यामध्ये..!

By Noukarisamachar

Published on:

IND vs BAN

नमस्कार मित्रांनो आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट क्रिकेटपटू मध्ये छोट्याशा कारणावरून काही वाद-विवाद झालेले आहेत आणि त्याचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे चला पाहूयात काय आहे नेमकं त्यामध्ये..

थोडसं पण महत्त्वाचं..

Gold price ग्राहकांसाठी सोने – चांदी खरेदी करण्याकरिता सुवर्णसंधी थेट एका तोळ्यामागे 4 हजार रुपयांची घसरण..

भारतीय अ संघाने बांगलादेशचा पराभव करून इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा ५१ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात वादावादी पाहायला मिळाली.

उदयोन्मुख आशिया चषक २०२३ च्या उपांत्य फेरीत शुक्रवारी भारत अ आणि बांगलादेश अ संघाचा सामना झाला.

या सामन्यात भारतीय संघाने ५१ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली.

मात्र, यासामन्यादरम्यान बांगलादेशचा स्टार फलंदाज सौम्या सरकारचा भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणासोबत वाद झाला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आऊट झाल्यानंतर सौम्या सरकार भडकला –

ही घटना बांगलादेशच्या डावातील २६व्या षटकात घडली. युवराज सिंग डोडियाच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर चौकार सौम्या सरकारने चौकार लगावला.

त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सौम्या सरकारने पुन्हा मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला निकिन जोशच्या हाती झेलबाद झाला.

त्यानंतर जोशने वेगवान गोलंदाज हर्षितसोबत सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. पण सौम्या सरकारला त्यांचे हे सेलिब्रेशन फारसे रुचले नाही.IND vs BAN

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

IND vs BAN
IND vs BAN

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas