Israel Iran war :- इराण ने फिरायला वर टाकल्या 300 मिसाईल..

By Noukarisamachar

Published on:

Israel Iran war

Israel Iran war 

इजराइल हमास युद्धाचे रूपांतर झाले आता महायुद्धात इराणने हमासची बाजू घेत इजराइलवर एक साथ टाकल्या 300 मिसाईल.

यामुळे इजराइल चे भरपूर नुकसान झाले आहे व इजराइल चे अध्यक्ष नेत्यांनाहू  यांच्या म्हणण्याप्रमाणे इजराइलने आपर्यंत प्रत्येक हल्ल्याचा प्रतिसाद त्याच्या दुप्पट दिला आहे.

तर इजराइलच्या समर्थनार्थ नाटो देश आहेत तर इराणच्या बाजूने पूर्ण मुस्लिम कंट्री आहेत त्यामुळे याचा परिणाम तिसऱ्या महायुद्धात होऊ शकतो का.

इराणने अमेरिकेला सुद्धा धमकी देत सांगितले आहे की तुम्ही युद्धामध्ये अजिबात पडायचं नाही.

RPF Bharti 2024 रेल्वे मध्ये 60000 प्लस पगाराची नोकरी

तर त्याचा प्रतिसाद अमेरिका कशा प्रकारे देणार आहे हे आपण काही दिवसात जाणून घेणार आहोत.

Israel Iran war 

तर इराण पेक्षा इजराइल ची डिफेन्स सिस्टीम जास्त ऍडव्हान्स असल्याचे सांगण्यात येत आहे.

तर कोणत्या देशाकडे किती आहे सैन्यशक्ती

इराण.                                     इजराइल

वर्डरँकिंग 14.                    वर्डरँकिंग 17

551 रिझर्व एअरक्राफ्ट.      612 रिझर्व एअरक्राफ्ट.

358 ऍक्टिव्ह एअरक्राफ्ट.  490 ऍक्टिव्ह एअरक्राफ्ट

86 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट.  12 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट

56 ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट     10 ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट

1996 टॅंक.                   1370 टॅंक

1397 ॲक्टिव टॅंक.        1096 ॲक्टिव टॅंक

580 सेल्फ प्रोपेड आर्टिलरी.  650 प्रोफिल्ड आर्टिलरी

इराण के पास सैन्य शक्ती अधिक आहे परंतु इजराइलच्या जवळ एअर डिफेन्स सिस्टीम जगातल्या सर्वोच्च सिस्टीम पैकी एक आहे.

व इजराइल ला अमेरिका सारखे बलाढ्य देश मदतगार आहेत.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हाट्सअप जॉईन करा.

 

Israel Iran war
Israel Iran war

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas