Jugad 🤣पेट्रोल पंपावरील ‘ते’ पोस्टर पाहून तरुणाने केला अनोखा जुगाड; Video पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.. एकदा व्हिडिओ पहाच..

By Noukarisamachar

Published on:

Jugad

Jugad

नमस्कार मित्रांनो हे जुगाड जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या जगाला पेक्षा वेगळाच आहे आणि या मुलाने पेट्रोल पंपावर गेल्यानंतर काय केले ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे चला तर पाहूया काय आहे व्हिडिओत.

थोडंच पण महत्त्वाचं..

Rain alert हा व्हिडिओ पाहिला तर चकित व्हाल..अमरावती सह या दोन जिल्ह्यांमध्ये आज भयानक ढगफुटी चा व्हिडिओ व्हायरल..

पेट्रोल पंपावरील ‘ते’ पोस्टर पाहून तरुणाने केला अनोखा जुगाड; Video पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

पेट्रोल मिळवण्यासाठी तरुणाने केलेला हा जुगाड पाहून तुम्हाला हसू आवरणे अवघड होईल.

तुमच्यासोबतही अनेकदा असे घडले असेल, तुम्हाला लवकर कुठेतरी पोहोचायचे असते पण वाटेत तुमच्या बाईकमधील पेट्रोल संपते.

यावेळी तुम्हाला खूप राग येतो, यावेळी रस्त्याने जाणाऱ्या कोणाला तरी तुम्ही बाईकला धक्का देत पेट्रोल पंपापर्यंत घेऊन जाण्याची विनंती करतात.

किंवा वाटेत तुम्ही कोणतरी पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोलची बाटली भरून आणून देतो, पण अनेकदा पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल भरून देण्यास नकार देतो.

अशावेळी काय करायचे असे प्रश्न पडतो. असा प्रकार तुमच्याबाबतीतही अनेकदा असे घडले असेल. पण याच गोष्टीने वैतागलेल्या एका तरुणाने अनोखा जुगाड केला आहे. जो पाहून तुम्हालाही हसू आवरणे अवघड होईल.

पेट्रोलचे दर इतके वाढले आहेत की आता बाटलीत कोणी पेट्रोल द्यायला मागत नाही.

यामुळे तरुणाने डोकं वापर एक वेगळी युक्ती लढवली, त्याने पेट्रोल पंपावर बाटली न नेता अशी एक वस्तू नेली ज्यात पेट्रोल भरून देण्यास पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनाही नकार देऊ शकला नाही.

सायकलवर बाईकची टाकी घेऊन पोहचला पेट्रोल पंपावर

हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप समजू शकले नसले तरी तो मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पेट्रोल पंपावर एक तरुण उभा असलेला दिसतोय.

यावेळी पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल मिळणार नाही असे पोस्टर चिकटवलेले दिसत आहे. त्यामुळे ती व्यक्ती त्याच्या सायकलच्या मागे चक्क बाईकची टाकी घेऊन आलेला दिसतोय.Jugad

त्या भावाने काय करामत केली पहा व्हायरल व्हिडिओ येथे क्लिक करून..

Jugad
Jugad

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas