Maharashtra news:- “शेतकऱ्याने”थेट तहसीलदारालाच विमान मागितले मग तहसीलदार ‘काय’ म्हणले पहा सविस्तर व्हिडिओ..

By Noukarisamachar

Published on:

Maharashtra news

Maharashtra news

नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही जर हे पाहिले तर तुम्ही व्हाल थक्क एका जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने थेट तहसीलदारालाच विमान मागितले.

ते म्हणले शेतात जाण्यासाठी रस्ता नाही एक विमान घेऊन द्या पहा तो व्हायरल व्हिडिओ खालील प्रमाणे..

या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाचं वाचा..

Cotton rates today कापूस बाजारात अचानक तेजी पहा आजचे कापुस बाजारभाव..!!

जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील एका शेतकऱ्याने राज्य सरकारकडे चक्क हेलिकॉप्टर देण्याची मागणी केली आहे. यासाठी केलेला अर्ज सध्या चर्चेत आला आहे.

मला शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. आजूबाजूचे शेतकरी मला त्यांच्या शेतातून जाऊ देत नाही. त्यामुळे शेतात जाण्यासाठी मला रस्ता द्या, किंवा हेलिकॉप्टर तरी घेऊन द्या”,

अशी लेखी मागणी जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यानं जाफ्राबादच्या तहसीलदारांकडे केली आहे.

सुनील भोपळे असं हेलिकॉप्टरची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव असून सुनीलची जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यातील देऊळझरी शिवारातील गट नंबर ३५० मध्ये जमीन आहे.

शेतीची कामे सुरू असून त्यासाठी रोज शेतात जावे लागते. खरं तर त्यांना त्यांच्या शेतीत जाण्यासाठी दुसऱ्यांच्या शेतातून जावं लागत होतं.

पण शेजारील शेतकऱ्यांनी सुनील यांना त्यांच्या जमिनीतून तसेच शेतीच्या बाजूने असलेल्या पाऊल वाटेने जाण्यासाठी मनाई केली.

शेजारील शेतकरी त्यांना शेती मशागतीसाठी जाऊ देत नाही व रस्ता देखील देत नाही. त्यामुळे वैतागलेल्या या शेतकऱ्यानं अखेर जाफराबादच्या तहसीलदारांना गाठून हेलिकॉप्टरची लेखी मागणी केली आहे.

त्याच्या या मागणीमुळे तहसीलदार चक्रावले खरे, पण त्याच्या मागणी मागचे कारण लक्षात येताच तहसीलदार साहेबांनी तत्काळ तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांना पाठवून पंचनामा केला आहे.Maharashtra news

आणखी पुढे काय घडलं पहा व्हायरल व्हिडिओ येथे क्लिक करून..

Maharashtra news
Maharashtra news

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas