Mansoon Update today:- या पावसाळ्यामध्ये यावेळी आज 4 वाजल्यानंतर पडणार मुसळधार पाऊस.. पंजाब डक ने दिली खरी माहिती..!

Mansoon Update today मित्रहो सगळेजण सध्या एकाच प्रतिक्षेत मध्ये आहेत ती म्हणजे पावसाची तर मित्रहो पंजाब साहेबांनी आतापर्यंत सांगितलेले जवळजवळ 90% हवामानाची अंदाज खरे ठरले.

असून त्यांनी हाही अंदाज सांगितला आहे त्या अंदाजामध्ये या दिवशी या तारखेला या टायमाला पाऊस होणार आहे म्हणून सांगितले आहे चला जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

थोडच पण महत्त्वाचं..

Old Pension New Update:- 18 हजार राज्य कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन लागू शासनाचा मोठा निर्णय..!

मित्रांनो हा मान्सून सर्वात गरजेचा आहे तो म्हणजे शेतकरी राजाला संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधव आपले शेतातील सर्व कामे आटवून फक्त पावसाची वाट पाहत आहेत.

आणि गेल्या काही दिवसापासून मोठे मोठे हवामान अंदाज एक शेतकऱ्यांना खोट्या न्यूज देत फक्त आनंदी करत होते पण आता पंजाब साहेबांनी सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा हवामान अंदाज सांगितला आहे.

पंजाबराव डक यांना एकच वाटते की आपल्या शेतकरी बांधवाला दुबार पेरणी करायची गरज भासू नये आणि त्यांचे सर्व कामे वेळच्यावेळी पूर्ण व्हावेत यासाठी पंजाब डक साहेबांनी हा चांगला अंदाज दर्शवला आहे.

Mansoon Update today

या तारखेला आणि या वेळेला येणार तुमच्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस..

कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला पाऊस सुरुवात होणार पहा येथे क्लिक करून..

 

Mansoon Update today
Mansoon Update today

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas