mcx cotton price शेतकऱ्यांची चिंता मिटली..! देशात  कापसाचे दर वधारले  लगेच  पहा जिल्हा निहाय कापूस, सोयाबीन, कांदा दर

By Noukarisamachar

Published on:

mcx cotton price शेतकऱ्यांची चिंता मिटली..! देशात  कापसाचे दर वधारले  लगेच  पहा जिल्हा निहाय कापसाचे दर

mcx cotton price शेतकऱ्यांची चिंता मिटली..! देशात  कापसाचे दर वधारले  लगेच  पहा जिल्हा निहाय कापसाचे दर

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कृषी अपडेट या आपल्या पोर्टलमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहणार आहोत कारण की शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि या शेतकऱ्याचे सध्या शेतीमालाला भाव नाही त्यासाठी शेतकरी हवाई दिल झालेला आहे म्हणून शेतकरी मित्रांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा व त्यांना त्याचा मोबदला मिळावा यासाठी आपण नेहमी आपल्या पोर्टल वरती शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी नेहमी कापूस भाव असेल हरभरा असेल तूर असेल नेहमी बाजारभाव टाकत असतो.

तर आपण पाहूया देशामध्ये कापसाला भाव कसा राहील व तज्ञ काय म्हणतात त्यांच्या सल्ल्यानुसार आपण आज माहिती पाहणार आहोत तर आपण पुढे सविस्तर माहिती पहा.

आजचे विविध बाजार समिति मधील सोयाबीन बाजार भाव

soyabin market rates
soyabin market rates
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
लासलगाव – विंचूर क्विंटल 520 5201 5151
औरंगाबाद क्विंटल 16 5051 4975
कारंजा क्विंटल 4000 5280 5160
तुळजापूर क्विंटल 75 5150 5100
मोर्शी क्विंटल 300 5100 5050
राहता क्विंटल 54 5171 5100
सोलापूर लोकल क्विंटल 167 5265 5100
नागपूर लोकल क्विंटल 89 5225 5069
हिंगोली लोकल क्विंटल 900 5250 5037
मेहकर लोकल क्विंटल 1750 5300 5000
अकोला पिवळा क्विंटल 454 5205 5100
मालेगाव पिवळा क्विंटल 66 5027 4851
आर्वी पिवळा क्विंटल 230 5200 4950
चिखली पिवळा क्विंटल 912 5190 4945
पवनी पिवळा क्विंटल 49 5000 4950
बीड पिवळा क्विंटल 6 5151 5151
वाशीम पिवळा क्विंटल 3000 5225 5000

आजचे कांदा बाजार भाव

onion rate today
onion rate today
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर
कोल्हापूर क्विंटल 10557 400 1300
औरंगाबाद क्विंटल 2370 125 900
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 18206 500 1100
मंगळवेढा क्विंटल 396 200 1110
कराड हालवा क्विंटल 201 500 1100
सोलापूर लाल क्विंटल 38394 100 1400
येवला लाल क्विंटल 1500 150 716
येवला -आंदरसूल लाल क्विंटल 1000 100 701
लासलगाव लाल क्विंटल 500 300 716
लासलगाव – निफाड लाल क्विंटल 1000 300 704
जळगाव लाल क्विंटल 1430 380 760
मालेगाव-मुंगसे लाल क्विंटल 20000 210 760
सिन्नर लाल क्विंटल 2052 100 870
कळवण लाल क्विंटल 1500 100 750
चाळीसगाव लाल क्विंटल 9100 100 751

आजचे कापूस बाजार भाव mcx cotton price

mcx cotton price
mcx cotton price
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर
किनवट क्विंटल 51 7500 8000
भद्रावती क्विंटल 410 7125 8100
पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1300 7650 8050
उमरेड लोकल क्विंटल 264 7000 8040
देउळगाव राजा लोकल क्विंटल 900 7700 8260
काटोल लोकल क्विंटल 110 7700 8150
सिंदी(सेलू) मध्यम स्टेपल क्विंटल 2700 8150 8300
नरखेड नं. १ क्विंटल 68 7700 7900
भद्रावती क्विंटल 111 7300 8100
वडवणी क्विंटल 156 7600 8050
सोनपेठ एच – ६ – मध्यम स्टेपल क्विंटल 140 6500 8000
कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 1416 7500 8100
वरोरा लोकल क्विंटल 797 7000 8200
काटोल लोकल क्विंटल 65 7700 8000
मंगरुळपीर लांब स्टेपल क्विंटल 170 7800 8100

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas