Namo shetkari yojana list
नमस्कार शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता आलेला आहे आणि त्याची अपत्र यादीही जाहीर झालेली आहे चला कशी पहायची अपात्र यादी जाणून घेऊया सविस्तर प्रमाणे..
थोडं पण महत्त्वाचं..
नमो शेतकरी योजना अपात्र यादी जाहीर,गावानुसार इथे आपले नाव चेक करा
पीएम किसान योजना व नमो शेतकरी सन्माननिधी योजना याबद्दल एक नवीन अपडेट आलेला आहे मित्रांनो राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांना आतुरतेने आशा लागलेली आहे ती म्हणजे येणाऱ्या पुढील चौदाव्या हप्त्याची.
गेल्या काही दिवसापासून राज्यांमध्ये तसेच देशांमध्ये पुढील हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना इकेवायसी तसेच फिजिकल व्हेरिफिकेशन करणे अनिवार्य केले होते.
त्यासोबतच आपल्या बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा अशा सूचना राज्य शासनातर्फे व केंद्र शासनातर्फे शेतकऱ्यांना करण्यात आल्या होत्या
अनेक साऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक केला नाही तसेच फिजिकल वेरिफिकेशन सुद्धा केले नाही आणि आपल्या खात्याची केवायसी सुद्धा केलेली नाही.
अशा मध्ये काही शेतकरी मयत होते त्यांची सुद्धा ईकेवायसी झालेली नाही तर अशा शेतकऱ्यांची अपात्र यादीमध्ये नावे जाहीर करण्यात आले आहेत .
या योजनेच्या अंतर्गत पात्र झालेले शेतकरी व अपात्र झालेले शेतकरी यांची फायनल यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे.
पीएम किसान योजनेचा येणारा पुढील 14 वा हप्ता तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता हा पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
पीएम किसान योजनेचा येणारा पुढील 14 वा हप्ता तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता हा पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
स्टेटस मध्ये इ केवायसी ग्रीन दिसत असेल व आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस पण ग्रीन दिसत असेल पण लँड सीटिंग नो दाखवत असेल .
जे तुम्हाला लाल कलरच्या बॉक्स मध्ये दाखवले आहे असे शेतकरी आता अपात्र शेतकऱ्यांची यादीमध्ये येणार आहेत.Namo shetkari yojana list