New scheme मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाख रुपये.. सगळ्यात मोठी घोषणा..!

New scheme

नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीची आपण सर्वात मोठी बातमी पाहणार आहोत ती म्हणजे आता मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात मोठी घोषणा केलेली आहे.

ती म्हणजे आता जे विद्यार्थी बारावी झालेले आहेत त्यांच्या बँक खात्यावरती तब्बल दहा लाख रुपये जमा होणार आहेत तरीही विद्यार्थ्यांसाठी अगदी आनंदाची बातमी आहे.

त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा म्हणजेच त्यांनाही माहित होईल की ही योजना काय आहे चला तर जाणून घेऊया आपणही सविस्तर माहिती..

या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाचं वाचा..

Maharashtra News 10 आणि 12 विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार रुपये. शिंदे सरकारचा मोठा निर्णय..

नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील बारावीपर्यंत शिकलेल्या मुला मुलींना 15 लाख रुपये देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.

आणि या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे अधिकृतपणे घोषणा केली आहे तर मित्रांनो ही कोणती योजना आहे.

आणि कशाप्रकारे बारावीपर्यंत शिकलेल्या मुला मुलींना 15 लाख रुपये मिळणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो राज्यातील बारावीपर्यंत शिकलेल्या मुला मुलींना पुढील पदवी शिक्षणासाठी शून्य ते चार टक्के व्याज दराने 15 लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे.

आणि या योजनेचा सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे कर्ज त्या मुला मुलींना नोकरी लागल्यानंतर परतफेड करायचा आहे.

तेव्हा या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले आहेत पहा राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील इयत्ता बारावी पर्यंत शिकलेल्या मुला मुलींना पदवी शिक्षणासाठी शून्य ते चार टक्के व्याज दराने 15 लाख

रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना सुरू करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुला-मुलींना मोठा आधार दिला आहे.

त्याच्यानंतर खाली महत्त्वाचा मुद्दा बघा कर्जाची परतफेड करण्यासाठी दहा वर्षे कालावधी म्हणजेच नोकरी लागल्यानंतर परतफेड असणार आहे.New scheme

अर्ज कुठे आणि कसा करायचा पहा येथे क्लिक करून..

New scheme
New scheme

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas