Online land Calculation:- ऐकलं का मंडळी..! 2 मिनिटांमध्ये तुमची शेत जमीन तुमच्याच मोबाईलवर मोजता येणार पहा काय आहे नवीन ट्रिक..!

Online land Calculation

शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी तर मित्रांनो आपण या पोस्टच्या माध्यमातून आज तुम्हाला तुमची किंवा दुसऱ्या आणखी कोणाची शेत जमीन कोणाच्या नावावर ती आहे.

आणि तिचा पूर्ण बायोडाटा आणि ती नेमकी आहे तरी किती हेक्टर हेही तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती कसं पाहायचं हे आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.चला तर जाणून घेऊयात याबद्दलची संपूर्ण माहिती.

या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाचं वाचा..

Crop Loan List :- 50 हजार रुपयाची शेवटची यादी जाहीर! ज्यांचे पहिल्या 3 याद्या मध्ये नाव नाही त्यांनी तात्काळ चेक करा..!

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला काही कारणास्तव आपली जमीन खूप दिवसानंतर मोजायची जर गरज पडली तर,

आपल्याला दोन-चार दिवस अगोदरच सगळी तंतोतंत नियोजन करावी लागतात त्यामुळे आता शासनाने एक शेतकरी बांधवांसाठी चांगली स्ट्रीक काढलेली आहे.

त्यामध्ये तुम्हाला अगदी दोन मिनिटाच्या वेळेमध्ये कोणतीही जमीन तुमच्या मोबाईल वरती मोजता येणार आहे.

दोन मिनिटात मोबाईल वरती जमीन मोजण्यासाठी येथे क्लिक करा..

मित्रांनो या लिंक वरती जाऊन तुम्ही कशा पद्धतीने मोबाईल वरती ऑनलाईन शेतीची मोजणी कशी करायची हे जर तुम्ही सविस्तर पाहिलं तर तुम्हीही तुमचा मोबाईल वरती लगेचच त्या ठिकाणी मोजणी करायला जमणार आहे.

तर मित्रांनो ही पोस्ट आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद…Online land Calculation

Online land Calculation
Online land Calculation

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas