Pithachi Girani
नमस्कार मित्रांनो माझ्या माता भगिनींसाठी आनंदाची बातमी आता तुम्हाला पीठ आणण्याकरिता जास्त काही लांब जाण्याची गरज नाही कारण आता शासन देत आहे तुम्हाला फक्त एक अर्ज केला तरच मोफत पिठाची गिरणी तेही एक दिवसांमध्ये आणि घर पोहोच चला जाणून घेऊया यासाठी केलेले जाणारे प्रोसेस काय आहे..
या अगोदर थोड्च वाचा पण महत्त्वाचं वाचा..
Free tractor scheme ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 100 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर.. पहा यादीमध्ये नाव..!
महिलांना पिठाची गिरण मोफत मिळणार शासनातर्फे तर ही योजना कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या महिलांना हे पिठाची गिरण मिळणार आहे.
याची सविस्तर माहिती आज आपल्या पोस्टच्या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करीत आहोत.
जेणेकरून ही पिठाची गिरण गरीब घरातील महिलांना देण्याची काम सरकारने हाती घेतलेले आहे.
मोफत पिठाची गिरणी फक्त एक दिवसांमध्ये पहा सविस्तर माहिती
👇👇👇
ज्या महिला आहेत अर्थात गरीब महिला अशा महिलांनाही पिठाची गिरण मिळणार आहे जेणेकरून हे पिठाची गिरण मिळाल्यानंतर त्यांना गरिबीपासून थोडक्यात मदत मिळेल.
मोफत पिठाच्या गिरणीमुळे महिलांना दळण घेऊन दुसरीकडे जाण्याची गरज नाही त्या घरच्या घरी त्यांचे दळण करू शकतात.
त्याचप्रमाणे या गिरणीच्या माध्यमातून ते इतरांचे दळण देऊन चार पैसे देखील कमावू शकतात.
घरगुती पिठाची गिरणी मोफत मध्ये मिळणार फक्त 2 दिवसात घरपोहोच Flour Mill : महाराष्ट्र शासनामार्फत महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबविण्यात येत आहे.
100% अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी दिली जाईल. या मोफत पीठ गिरणी योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.Pithachi Girani
फक्त दोन दिवसात मिळवा पिठाची गिरणी पहा सविस्तर माहिती..
👇👇👇👇