Pm Kisan
किसान योजनेची अपात्र लाभार्थ्यांची यादी कशी पहावी ? हे जाणून घेऊ.
नमस्कार शेतकरी बांधवांना आज आपण किसान योजनेमध्ये पात्र ठरलेल्या किंवा ऑनलाईन नोंदणी नाकारलेल्या शेतकऱ्यांची यादी सविस्तर पाहणार आहोत.
पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळते दर चार महिन्यानंतर दोन हजार रुपये प्रमाणे तीन हप्ते शेतकरी बांधवांना मिळतात.
या पोस्टच्या माध्यमातून आज आपण पीएम किसान योजनेतील पात्र किंवा अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी सविस्तर मध्ये पाहणार आहोत.
या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाचं वाचा.
तुमच्या गावातील शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या पद्धतीचा अवलंब करा म्हणजे तुम्हाला तुमच्या गावातील यादी दिसेल.
हे पण वाचा..PM Kisan 14th Installment: प्रतीक्षा संपली! या तारखेला पीएम किसान योजनेच्या पैसे येणार बँक खात्यात तुम्हाला 2 हजार रुपये येणार का ! इथे चेक करून पहा
1.Pm Kisan status सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट जा. हि आहे – https://pmkisan.gov.in/
2.वेबसाइट ओपन झाल्यानंतर PAYMENT SUCCESS मधील Dashboard या पर्यायावर क्लिक करा.
3. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला ज्या गावातील अपात्र लाभार्थ्यांची यादी पाहायची आहे ते गाव निवडा.
4. त्यासाठी सर्वप्रथम तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि तुमचे गाव निवडून पुढील Submit या बटणावर क्लिक करा.
5. त्या गावचा संपूर्ण Dashboard दिसेल. त्यापैकी Online Registration Status या पर्यायावर क्लिक करा.
त्या गावामधील Total Ineligible या टेबल मध्ये पीएम किसान योजनेतील सर्व पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची यादी तुम्हाला पहावयास मिळेल.
येथे पहा अपात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची यादी…!!
अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावातील पीएम किसान च्या सर्व शेतकऱ्यांची यादी पाहू शकता.
पात्र ठरलेल्या किंवा अपात्र ऑनलाईन नोंदणी नाकारलेले शेतकरी आधार प्रमाणे करत झालेले शेतकरी अशी संपूर्ण माहिती.
तुम्ही या वेबसाईटच्या आधारे पाहू शकता तुम्हाला ही माहिती आवडल्यास इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हायला विसरू नका.Pm Kisan