Pm kisan list आनंदाची बातमी.. या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा पी एम किसान चा 14 वा हप्ता.. यादीत पहा तुम्हाला भेटला का..?

By Noukarisamachar

Published on:

Pm kisan list

Pm kisan list

नमस्कार शेतकरी बांधवांनो माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी काढलेला पीएम किसानचा चौदावा हप्ता हा जवळजवळ 90 टक्के शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे;

परंतु ज्या शेतकरी बांधवांच्या बँक अकाउंट मध्ये चौदाव्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत अशा शेतकऱ्यांनी खालील दिलेल्या पीडीएफ मध्ये जाऊन तुमचा हप्ता चेक करा.

थोडसं पण महत्त्वाचं..

Crop Insurance कापसाला आणि सोयाबीनला मिळणार 50 50 हजार रुपये पिक विमा पहा गावानुसार याद्या जाहीर..!

किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आला आहे.

PM-Kisan Scheme: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील बेळगावी येथे 2,700 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

या कार्यक्रमादरम्यान किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आला आहे.

यावेळी 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 16,000 कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे.

रब्बी पिकांची काढणी व व्यवस्थापनाचे काम लवकरच सुरू होणार आहे. अशातच सन्मान निधीच्या रकमेतून शेतकरी किरकोळ खर्चाचा निपटारा करू शकतील.

14हप्ता तुमच्या खात्यात ट्रान्सफर झाला आहे की नाही. या माहितीसाठी तुम्हाला शहराकडे धाव घेण्याची गरज नाही.

शेतकरी त्यांच्या बँक खात्यात 14वा हप्ताची रक्कम जमा झाली की नाही हे घरबसल्याच जाणून घेऊ शकता.

पीएम किसान योजनेच्या 13व्या हप्त्याचे पैसे लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यात पोहोचले नसतील, तर यात काही तांत्रिक अडचण ही असू शकते.

Land records:-तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा फक्त गट नंबर टाकून पाहू शकता..पहा सविस्तर माहिती..

अशा परिस्थितीत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर ही स्थिती तपासण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. यासाठी पुढील स्टेप फॉलो करा..

पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in उघडा.
होम पेजवर Farmers Corner च्या सेक्शनवर जा.
येथे Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.

आता शेतकऱ्याचे नाव किंवा नोंदणी क्रमांक टाका आणि Get Data वर क्लिक करा.
तुमची ऑनलाइन स्थिती तपासण्यात तुम्हाला काही अडचण येत असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या जनसेवा केंद्र किंवा ई-मित्र केंद्राशीही संपर्क साधू शकता.
यामुळे 14वा हप्ता थांबू शकतो.

पीएम किसान योजनेतील लाभार्थीच्या नोंदणीमध्ये चुकीची माहिती टाकणे.

लाभार्थी शेतकऱ्याचा पत्ता, मोबाईल क्रमांक, बँक खाते या चुकीच्या माहितीमुळेही हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो.

काही वेळा राज्य सरकारकडूनही प्रलंबित दुरुस्तीमुळे हप्ता वेळेवर मिळत नाही.

NPCI मध्ये आधार सीडिंगची अनुपस्थिती किंवा PFMS (पब्लिक फायनान्शिअल मॅनेजमेंट सिस्टीम) मधील नोंदी न स्वीकारणे.Pm kisan list

येथे चेक करा तुम्हाला 14 वा हप्ता मिळाला का नाही..

Pm kisan list
Pm kisan list

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas