Crop Insurance कापसाला आणि सोयाबीनला मिळणार 50 50 हजार रुपये पिक विमा पहा गावानुसार याद्या जाहीर..!

By Noukarisamachar

Published on:

Crop Insurance

Crop Insurance

नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी कारण आता ज्यांनी एक रुपयांमध्ये पिक विमा भरलेला आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आलेली आहे.

म्हणजेच कापसाला आणि सोयाबीनला सर्वात जास्त म्हणजे एका पिकाला 50 हजार रुपये एवढा पिक विमा शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्याला जाणून घेऊया संपूर्ण जिल्ह्याच्या गावानुसार याद्या.

या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाचं वाचा.

Crop loan list अजित पवारांचा सगळ्यात मोठा निर्णय.. संपूर्ण राज्यातील शेतकऱ्याचे या तारखेला कर्ज माफ होणार..

खरीप हंगामात पिकांच्या पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत हवामानातील प्रतिकूल परिस्थिती तसेच पावसातील खंड यांसारख्या विविध नैसर्गिक आपत्ती येत असतात.

या आपत्तींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी राज्य शासनाने एक रुपयात पीकविमा योजना २०२३ मध्ये लागू केली आहे.

त्या अंतर्गत सोयाबीन व कपाशी या पिकांना ५० हजार रुपयांचे पीकविमा संरक्षण मिळेल.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी www.pmfby.gov.in या पोर्टलवर लॉगीन करून किंवा नजीकच्या CSC/VLE केंद्रात निव्वळ एक रुपया भरून शेतकऱ्यांना नोंदणी करता येते.

जिल्ह्यात ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीची नियुक्ती केली आहे. भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका ही तृणधान्ये व कडधान्ये, तसेच भुईमूग, कारळा, सोयाबीन ही गळीत धान्य पिके आणि कपाशी, खरीप कांदा ही नगदी पिके अधिसूचित केलेल्या क्षेत्रात लागू राहतील.

पिकांच्या पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड, रोग आदी बाबींमुळे आणि.

हंगामाच्या शेवटी उत्पन्नात येणारी घट तसेच खरीप हंगामात हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान किंवा हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लागवड न झाल्याने होणाऱ्या नुकसानीचा पीकविम्यात समावेश आहे.

त्याचप्रमाणे पिकाच्या काढणीनंतर नुकसान झाल्यासही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनी बांधील असेल.Crop Insurance

पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम (रुपये प्रतिहेक्टर)

 

मका : ३५ हजार ५९८ रुपये,

कपाशी : ५० हजार रुपये,

सोयाबीन : ५० हजार रुपये,

बाजरी : २७ हजार ५०० रुपये,

तूर : ३६ हजार ८०० रुपये,

मूग : २२ हजार ५०० रुपये

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Crop Insurance
Crop Insurance

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas