Pm Kisan New Website नवीन वेबसाईट सुरू आता घरबसल्या करा Kyc, चुकामध्ये सुधारणा, खाते नंबर जोडणे..

By Noukarisamachar

Published on:

PM Kisan New Website | PM Kisan  योजनाच्या वेबसाईट मध्ये मोठे बदल घ्या जाणून

 

Pm Kisan New Website मोदी सरकारने शेतकऱ्यांना PM किसान योजनेअंतर्गत वार्षिक 6 हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती तर या योजनेची अंमलबजावणी झाल्यापासून 13 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत. आता शेतकरी वर्ग 14 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. याच पार्श्भूमीवर PM किसान योजनेच्या अधिकृत संकेस्थळावर बदल करण्यात आलेले आहेत. काय आहेत हे बदल जाणून घेऊया.

1.आधार नंबर टाकून स्टेटस पाहता येणार…

Beneficiar Status या ऑप्शन मध्ये बदल करण्यात आला आहेत. या ऑप्शन च्या पुढे new असा रिमार्क देण्यात आला आहेत. आता फक्त registration number टाकून तुम्ही PM किसान योजनेचा स्टेटस चेक करू शकता आणि तुम्हाला जर रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर वरती know your registration number हा पर्याय देण्यात आलेला आहे. त्यात तुम्ही मोबाईल नंबर किंव्हा आधार कार्ड नंबर च्या आधारे तुमचं रजिस्ट्रेशन नंबर जाणून घेऊ शकता आणि तुम्ही योजनेचा स्टेटस चेक करू शकता.

2. नावामध्ये झालेली चूक ओटीपी द्वारे सुधारता येणार….

दुसरा मोठा बदल म्हणजे आता अर्ज धारकला आपल्या नावामध्ये काही बदल करायचे असल्यास हा पर्याय आता उपलब्ध करून देण्यात आलेला आहेत. Name Correction हा पर्यायाचा वापर करून तुम्ही नावात बदल करू शकता. आणि या पर्यायावर क्लिक केल्यावर रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही आधार कार्ड प्रमाणे नावात बदल करू शकतात.

3.Voluntary Surrender of PM kisan benefits हा पर्याय टाकण्यात आला…

आणि महत्वाचे म्हणजे यात Voluntary Surrender of PM kisan benefits हा पर्याय टाकण्यात आलेला आहेत या पर्याय अंतर्गत ज्यांना या योजनेचा लाभ घेयाचा नाही ते हा पर्याय वापरू शकता. किंव्हा अपात्र असून पण कोणी PM किसान योजनेचा लाभ घेत असेल तर अश्या वेळेस हा पर्याय वापरून तो योजनेतून बाहेर पडू शकतो. या पर्याय वर क्लिक केल्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकून generate otp या पर्यायावर क्लिक करून OTP टाकून तुम्ही या योजनेतून बाहेर पडू शकता.

वरील प्रमाणे बदल PM किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळ यात करण्यात आलेले आहेत. हे पर्याय काही जास्त महत्त्व ठेवत नाही. तरी 14 हप्ता लवकर मिळेल अशी अपेक्षा आहेत.

Pm Kisan New Website नवीन वेबसाईट पाहण्यासाठी इथे  क्लिक करा. 

4. नवीन शेतकऱ्यांना आता मोबाईलवर करता येणार नोंदणी..

ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत नव्हता अशा शेतकरी बांधवांना आता नव्याने विकसित करण्यात आलेल्या पीएम किसान च्या वेबसाईटवर आधार नंबर द्वारे स्वतः नोंदणी करता येणार.

जुन्या वेबसाईटवर बऱ्याच वेळा ओटीपी न आल्यामुळे शेतकरी बांधवांना नोंदणी करता येत नव्हती त्याच्यामध्ये आता सुधारणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधव घरबसल्या आपल्या मोबाईलवरून सहा हजार रुपये हप्ता मिळवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करू शकतात.

epf higher pension scheme :- अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ..!! अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर.

Pm Kisan New Website  सुधारणा ऑनलाइन, आधार, बँक तपशील, मोबाइल क्रमांक सुधारणा करा मोबाईलवर :- 

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री ने प्रथम से नोंदणीकृत उमेदवारांना लाभार्थींची स्थिती आणि सुधारणेची लिंक देखील चालू ठेवली आहे. ऑनलाइन सुधारणा करू शकता. या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी स्थितीत आपले नाव चेक करू शकता. शिवाय, आपण पीएम शेतकरी सन्मान निधि नोंदणी, आधार सुधारू शकता. जम्मू-कश्मीर, असम आणि मेघालय के किसानांसाठी आधार कोपीएम किसान खाते जोडण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. तुम्ही संपादित करण्यासाठी लिंक उघडा आणि अर्ज संख्या, आधार संख्या किंवा मोबाइल नंबर प्रविष्ट करा. पीएम किसान 12 व्या हप्त्याची स्थिती तपासा. 

पीएम किसान सम्मान निधि योजना लाभार्थी स्थिती कशी तपासावी ?

  •  पीएम किसान सन्मान निधि योजना  नोंदणी करा आणि अर्ज पत्राची स्थिती तपासणे इच्छिणाऱ्या या पर्यायाच्या माध्यमातून सहजतेने तपासणे शक्य आहे की अर्ज स्वीकारला नाही.
  • प्रथम पीएम किसान योजना अधिकृत वेबसाइटवर विजिट करा
  • यानंतर किसान कॉर्नर वर क्लिक करा आणि त्यात उपस्थित लाभार्थी स्थिती पर्याय निवडा
  • अब तुमची योजना निवडा नंतर पीएम किसान लाभार्थी दर्जा मध्ये तीन पर्याय तुम्हाला दिसतील. पहिला आधार नंबर, दुसरा सदस्य नंबर आणि तीसरा मोबाइल.
लाभार्थी स्थिती
  • या तीन पर्यायांमध्ये आपल्या सुविधांनुसार एक पर्याय निवडा आणि मागवलेल्या सूचना भरकर सबमिट करा.
  • अशा प्रकार तुम्ही कोणत्याही अर्जाची स्थिती तपासू शकता

Pm Kisan status किसान योजनेची अपात्र लाभार्थ्यांची यादी कशी पहावी ? हे जाणून घेऊ.

 

Pm Kisan status नमस्कार शेतकरी बांधवांना आज आपण किसान योजनेमध्ये पात्र ठरलेल्या किंवा ऑनलाईन नोंदणी नाकारलेल्या शेतकऱ्यांची यादी सविस्तर पाहणार आहोत. पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळते दर चार महिन्यानंतर दोन हजार रुपये प्रमाणे तीन हप्ते शेतकरी बांधवांना मिळतात.

या पोस्टच्या माध्यमातून आज आपण पीएम किसान योजनेतील पात्र किंवा अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी सविस्तर मध्ये पाहणार आहोत.

तुमच्या गावातील शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या पद्धतीचा अवलंब करा म्हणजे तुम्हाला तुमच्या गावातील यादी दिसेल.

हे नक्की वाचा…Kharip pik vima 2022 चा भरलेला पिक विमा जमा होण्यास सुरुवात शेतकऱ्यांना SMS आले तुम्हाला आले का पहा…!!

1.Pm Kisan status सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट जा. हि आहे – https://pmkisan.gov.in/
2.वेबसाइट ओपन झाल्यानंतर PAYMENT SUCCESS मधील Dashboard या पर्यायावर क्लिक करा.
3. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला ज्या गावातील अपात्र लाभार्थ्यांची यादी पाहायची आहे ते गाव निवडा.
4. त्यासाठी सर्वप्रथम तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि तुमचे गाव निवडून पुढील Submit या बटणावर क्लिक करा.
5. त्या गावचा संपूर्ण Dashboard दिसेल. त्यापैकी Online Registration Status या पर्यायावर क्लिक करा.

त्या गावामधील Total Ineligible या टेबल मध्ये पीएम किसान योजनेतील सर्व पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची यादी तुम्हाला पहावयास मिळेल.

 

येथे पहा अपात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची यादी…!!

 

अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावातील पीएम किसान च्या सर्व शेतकऱ्यांची यादी पाहू शकता पात्र ठरलेल्या किंवा अपात्र ऑनलाईन नोंदणी नाकारलेले शेतकरी आधार प्रमाणे करत झालेले शेतकरी अशी संपूर्ण माहिती तुम्ही या वेबसाईटच्या आधारे पाहू शकता तुम्हाला ही माहिती आवडल्यास इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हायला विसरू नका.

Pm Kisan New Website
Pm Kisan New Website

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas