PM kisan yadi फक्त ‘याच’ शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान चा 14 वा हप्ता.. पहा यादीत नाव..!

By Noukarisamachar

Updated on:

PM kisan yadi

PM kisan yadi

शेतकरी बांधवांना आता हा येणारा जो पीएम किसान चा चौदावा हप्ता आहे तो राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना मिळणार नाही तो फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार पहा खालील यादीमध्ये तुमचे नाव आणि तुम्हाला मिळणार का नाही चेक करा तात्काळ..

या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाचं वाचा…

Mansoon Update today जुलै महिन्याच्या “या” तारखेपर्यंत सारखा पाऊस.. पंजाब डक यांचे शेतकऱ्याला सांगणे..

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीएम किसान चा 13व्या हप्त्याची तारीख आलेली आहे या तारखेला पीएम किसान चे 2हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला वर्षाला 6 हजार रुपये मिळतात.

या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये मिळतात हप्ता हा दोन हजाराचा असतो अशाप्रकारे तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होतात म्हणजे वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.

13 हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार खाली पहा pm kisan list पीएम किसान च्या लाभार्थी यादीमध्ये पण आपले नाव चेक करा यावेळेस शेतकऱ्यांचे खूप नावे कमी झालेली आहेत त्यामुळे पीएम किसानच्या लाभार्थी यादी मध्ये आपले नाव चेक करा.PM kisan yadi

या तारखेला येणार pm kisan चा 13 वा हप्ता..

PM kisan yadi
PM kisan yadi

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas