pmmvy scheme : मोदी सरकार महिलांना देत आहे 6 हजार रुपये : पहा तुम्हाला कसा मिळणार लाभ…!

By Noukarisamachar

Published on:

pmmvy scheme : मोदी सरकार महिलांना देत आहे 6 हजार रुपये : पहा तुम्हाला कसा मिळणार लाभ…!

pmmvy scheme मोदी सरकार समाजातील प्रत्येक घटक डोळ्यासमोर ठेवून योजना राबवत आहे शेतकरी मजूर गोरगरीब नागरिक महिला व वृद्ध अशा सर्वांसाठीच अनेक योजना सुरू केले आहेत केंद्र सरकारने महिलांसाठी देखील अनेक योजना सुरू केले आहेत आज आम्ही तुम्हाला अशा योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत या योजनेअंतर्गत महिलांना सरकारकडून सहा हजार रुपये देण्यात येतात एक लक्षात घ्या की या योजनेचा लाभ फक्त विवाहित महिलांना देण्यात येतो.

ही योजना म्हणजे मातृत्व वंदना योजना हे या सरकारी योजनेचे नाव असून या अंतर्गत गरोदर असलेल्या महिलांना सरकारकडून आर्थिक मदत म्हणून सहा हजार रुपये दिले जातात.

महिलेचे व तिचा बाळाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ही मदत करण्यात येते कुपोषण कमी होऊन बालके सुदृढ जन्माला यावी आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये यासाठी मोदी सरकारने योजना चालू केलेली आहे.

Onion Subsidy: कांदा अनुदानासाठी कुठे करावा अर्ज..? काय लागणार कागदपत्रे पहा सविस्तर माहिती येथे..!!

या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरोदर महिलेचे वय 19 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे सरकार तीन हप्त्यांमध्ये लाभार्थी महिलेच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा केले जातात.

 योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील आशा सेविकेची मदत घ्यावी लागणार आहे. या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज आशा सेविकांकडे उपलब्ध असून अशा सेविका हे अर्ज सादर करतात.

या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला पुढील महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत :-

  •  बाळाचे लसीकरणाचे कार्ड.
  • आईचे आणि वडिलांचे आधार कार्ड.
  • आईचे लसीकरणाचे कार्ड.
  • बाळाच्या आईचे बँक पासबुक.

इत्यादी महत्वाची कागदपत्रे तुम्हाला फॉर्म भरून देता वेळेस लागणार आहेत..

government scheme या योजनेसाठी अर्ज कसा करावा गरोदर महिलांना या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेता येतो अर्ज करण्यासाठी तुम्ही या https://wcd.nic.in/अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

Pmmvy scheme
Pmmvy scheme

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas