Post Office Result 2023 :-पोस्ट ऑफिसच्या 40 हजार जागेचा लागला निकाल. पहा किती मिरीट लागले असेल, आणि यादीमध्ये तुमचे नाव चेक करा..!!

By Noukarisamachar

Published on:

इंडियन पोस्ट रिझल

Post Office Result 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्टच्या  माध्यमातून GDS निकाल 2023 पाहणार आहोत.

इंडिया पोस्ट जीडीएस निकाल 2023 ओपन अखेरीस 40 हजार 889 डाक सेवक पदासाठी GDS असा अर्ज सादर केलेल्या लाखो उमेदवारांनी आता जास्त प्रतीक्षा करायची गरज नाही.

कारण इंडिया पोस्ट GDS चा निकाल 2023 काढ अधिकृतपणे घोषित झालेला आहे.

इंडिया पोस्ट ऑफिस ने अकरा मार्च 2023 रोजी 23 मंडळासाठी GDS निकाल 2023 प्रसिद्ध केल्यामुळे, आम्ही या लेखातील मंडळानुसार जीडीएस निकाल पूर्ण पीडीएफ च्या स्वरूपात दिला गेला आहे.

तुम्ही ती पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी लिंक देखील दिलेली आहे. इंडिया पोस्ट GDS निकाल 2023 पाहण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे.

 

Aaple Sarkar seva Kendra Nagpur

GDS निकाल ची PDF यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
या लिंकवर घोषित करण्यात आलं आहे. तसेच ग्रामीण डाक सेवक पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाणार आहे.

आणि निवडलेल्या उमेदवारांना आता कागदपत्र पडताळणी फेरीसाठी हजर राहावे लागेल.

इंडिया पोस्ट GDS निकाल 2023 मिरीट लिस्ट PDF  द्वारे पोस्ट ऑफिस चे नाव, पोस्टचे नाव,आणि दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावल्या जाणाऱ्या सर्व उमेदवारांची कट ऑफ टक्केवारी सह आणि तपशिलासह जारी करण्यात आले आहे.

Post Office Result 2023

प्रत्येक मंडळासाठी इंडिया पोस्ट GDS निकाल 2023 11 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर PDF च्या स्वरूपात स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मित्रांनो, दस्तऐवज पडताळणी फेरीसाठी पात्र असलेल्या शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या रोल नंबर सह सर्व मंडळी आणि राज्यासाठी GDS निकाल 2023 आम्ही PDF च्या माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे.

ज्याच्यासाठी पुढील तपशील अपलोड केली आहे. शॉर्टलिस्ट उमेदवारांनी 21 मार्च 2023 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या मंडळ प्रमुखामार्फत त्यांच्या कागदपत्राची पडताळणी करून घ्यावी.

अधिकृत वेबसाईटवरून इंडिया पोस्ट GDS निकाल आणि गुणवत्ता यादी 2023 तपासण्यासाठी खाली पूर्ण माहिती दिलेली आहे.

  • इंडिया पोस्ट जीडीएस ऑनलाईन महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • कॅंडिडेट कॉर्नर मध्ये होमपेज च्या डाव्या बाजूला “शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवाराची यादी” दिलेली आहे ती यादी शोधा.
  • तुम्ही ज्या मंडळासाठी अर्ज केलेला आहे ते निवडा.
  • तुमच्या मंडळासाठी जीडीएस निकाल आणि गुणवत्ता यादी  PDF च्या द्वारे डाऊनलोड करा.
  • जर तुमचा रोल नंबर सूचीमध्ये दिसत असेल तर तुम्ही दस्तऐवज पडताळणी फेरीसाठी पात्र आहात यासाठी अधिक तपशील लवकरच अपलोड केली जाईल.

epf pension apply online :- घरोघरी एकच टेन्शन निवृत्तीनंतर किती मिळणार वाढीव पेन्शन? पहा तर किती भेटणार आहे पेन्शन..!!

इंडियन पोस्ट रिझल्ट..!!
इंडियन पोस्ट रिझल्ट..!!

 

 

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas