Rain alert येत्या दोन-तीन दिवसात जोरदार पावसाचा गारपिटीसह इशारा

By Noukarisamachar

Updated on:

Rain alert

Rain alert 

येत्या दोन-तीन दिवसात गारपिटीसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मागील चार-पाच दिवसापासून सारखा गारपीट व वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे.

आणि आणखी तीन-चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे.

Rain alert

आणि अनेक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट ही जारी करण्यात आला आहे. तर दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.

तर या जिल्ह्याला आहे येलो अलर्ट बीड छत्रपती संभाजी नगर जालना लातूर सोलापूर वाशिम या जिल्ह्याला हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी केला आहे. 

Lek ladki Yojana महाराष्ट्रातील मुलींना लेक लाडकी अंतर्गत मिळतात 1 लाख 1 हजार रुपये

तर या जिल्ह्यात गारपीटीची शक्यता गडचिरोली , चंद्रपूर , यवतमाळ , नांदेड ,लातूर , उस्मानाबाद ,बीड ,

विदर्भ , मराठवाडा ,मध्य महाराष्ट्र , कोकण किनारपट्टी या भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Rain alert

या पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन तापमान कमी होणार आहे.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
Rain alert
Rain alert

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas