RPF Bharti 2024 रेल्वे मध्ये 60000 प्लस पगाराची नोकरी

By Noukarisamachar

Updated on:

RPF Bharti 2024

RPF Bharti 2024 

बेरोजगार युवकासाठी आनंदाची बातमी आहे जॉब ची तयारी करत असणाऱ्या व जॉब शोधत असणाऱ्या युवकासाठी आनंदाची बातमी आहे.

रेल्वे पोलीस मध्ये निघाली 4660 पदाची भरती काय असणार आहे या भरती प्रक्रियेची प्रोसेस जाणून घेणार आहोत या पोस्टमध्ये…

पदाचे नाव 

1) SI (सब इन्स्पेक्टर)

2) constable (पोलीस शिपाई)

पदाची संख्या 

1) SI (सब इन्स्पेक्टर) -452

2) constable (पोलीस शिपाई) 4208

पदाची पात्रता 

1)  SI या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

2) constable या पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

RPF Bharti 2024 
सिलेक्शन प्रोसेस :- 

या पदासाठी सर्वात अगोदर लेखी परीक्षा घेण्यात येईल लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्या नंतर फिजिकल घेण्यात येईल व फिजिकल झाल्यानंतर मेडिकल होईल मेडिकल झाल्यानंतर जॉइनिंग प्रोसेस होईल.

Market update पावसामुळे कापसाच्या भावात मोठा बदल जाणून घ्या आजचा कापूस बाजार भाव….

लेखी परीक्षा अभ्यासक्रम 

1) SI या पदासाठी :- 35 क्वेश्चन गणित, 35 क्वेश्चन बुद्धिमत्ता, व 50 क्वेश्चन जनरल नॉलेज असे मिळून 120 मार्क साठी परीक्षा होणार आहे.

यानंतर 80 मार्काचा फिजिकल टेस्ट होईल.

2) कॉन्स्टेबल :- 35 क्वेश्चन गणित, 35 क्वेश्चन बुद्धिमत्ता, व 50 क्वेश्चन जनरल नॉलेज असे मिळून 120 मार्क साठी परीक्षा होणार आहे.

यानंतर 80 मार्काचा फिजिकल टेस्ट होईल.

कॉन्स्टेबल आणि SI (सब इन्स्पेक्टर) या पदासाठी अभ्यासक्रम सारखाच असेल परंतु क्वेश्चन ची पातळी ही पात्रतेनुसार राहील.

डिटेल मध्ये जाहिरात खालील प्रमाणे 
कॉन्स्टेबल 

RRB RPF Constable 2024 Notification_out_240414_104333

सब इन्स्पेक्टर 

 

RRB RPFSI 2024 SSCCORE_240414_104402 (1)

 अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा .
RPF Bharti 2024
RPF Bharti 2024

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas