RTE 25 % Admission : ‘आरटीई 25 टक्के प्रवेशाची सोडत झाली जाहीर. SMS आला नसेल तर इथे करा आपल्या पाल्याचे नाव चेक..!!

By Noukarisamachar

Published on:

RTE 25 % Admission

RTE 25 % Admission नमस्कार मित्रांनो येत्या बुधवारी आर टीई 25% सोडत होणार असून तरी सर्व बंधू आणि भगिनींनी या सोडतीचा लाभ घ्यावा.

आर टीई 25% सोडत म्हणजे नेमकं आहे तरी काय हे आपण पूर्णपणे या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

तुम्ही आरटीई 26 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन सोडत कधी निघणार या प्रतीक्षेत असाल, तर मग इकडे नक्की लक्ष द्या.

अशाच नवनवीन ताज्या बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ऑनलाइन सोडत येत्या बुधवारी (ता. 5) सकाळी अकरा वाजता काढण्यात येणार आहे.

या प्रवेश प्रक्रियेतंर्गत बालकांच्या प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकांची प्रतीक्षा संपणार आहे.

RTE 25 % Admission

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार (आरटीई), दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते.

त्यानुसार 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत बुधवारी काढण्यात येणार आहे,

अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले.

राज्यातील सुमारे एक लाख एक हजार 969 जागांवर प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या तब्बल तीन लाख 64 हजार 472 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रतीक्षा बुधवारी अखेर संपणार आहे.

यावेळी ऑनलाइन सोडतीत प्रवेश मिळालेल्या बालकांच्या प्रवेश अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठविण्यात येईल.

RTE 25% Admission

तसेच आरटीई पोर्टलवरही बालकांच्या प्रवेश अर्जासाठी केलेल्या लॉगिनमध्ये संबंधित बालकाला प्रवेशासाठी मिळालेल्या शाळेचा तपशील दिसणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी पालकांनी https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex   

आणि राज्यातील आर टीई शाळा पहा खाली सविस्तरपणे..

या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.राज्यातील आरटीई शाळा : 8828 प्रवेशासाठी उपलब्ध जागा : 101969आलेले अर्ज : 36472 जिल्हा : आरटीई शाळा : प्रवेशासाठी उपलब्ध जागा : प्रवेशासाठी आलेले अर्ज नगर : 364 : 2825 : 9731 औरंगाबाद : 547 : 4073 : 20779 जळगाव : 282 : 3122 : 11290 नागपूर : 653 : 6577 : 36490 नांदेड : 232 : 2251 : 11110 नाशिक : 401 : 4854 : 21948 पुणे : 936 : 15655 : 77531 ठाणे : 629 : 12278 : 31679

EPF Pension Apply Online :- वाढीव पेन्शन साठी केला का अर्ज? लगेच आपला अर्ज करा. अर्ज करण्याची मुदत आली संपत..

 

 

RTE 25 % Admission
RTE 25 % Admission

 

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas