Shettale Aanudan Yojna:- 220 शेतकरी बांधवांना मिळाले वैयक्तिक शेततळे. असा करा अर्ज. आणि घ्या या योजनेचा लाभ..!!

By Noukarisamachar

Published on:

220 शेतकऱ्यांना मिळणार वैयक्तिक शेततळे

Shettale Aanudan Yojna नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण या लेखांमध्ये शेततळ्यासाठी अर्ज कसा करायचा आणि अनुदान कसे मिळते याची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत जिल्ह्याला 220 शेततळ्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

शेतकऱ्यांना कमाल 75 हजार रुपयांच्या मर्यादित शेततळ्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

यासाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी जवळच्या महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करावे, असे आव्हान कृषी विभागाच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना करण्यात आले आहे.

Shettale Aanudan Yojna

इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी फॅमिली वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यावर प्राप्त अर्जावर वेळीच कार्यवाही होत लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांचे निवडीची कार्यवाही सिस्टम द्वारे करण्यात येते.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कांद्याला मिळणार प्रतिक्विंटल अनुदान पहा सविस्तर माहिती.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://agrinews24tas.in/onion-subsidy/

या संबंधित योजना अंतर्गत जिल्ह्यातील 55 शेतकऱ्यांची निवड देखील चार लॉटरीमध्ये झालेली आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत 220 शेततळ्याचे उद्दिष्ट वर्धा जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यायला हवा.

या दोन उपघटकांना मिळते अनुदान..!!
  • या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ्याच्या इंग्लंड आउटलेटसह अनेक इनलेट आउटलेट विहिरीत या दोनच उपघटकांकरिता अनुदान देण्यात येणार आहे.
  • मात्र जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी या दोन उपघटकाच्या व्यतिरिक्त वैयक्तिक शेततळ्याचे इतर उपघटक अंतर्गत देखील अर्ज केलेले आहेत.

अशा सर्व शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा एक वेळा अर्ज प्रक्रिया करावी.

शेततळे अनुदान

 

अर्ज कसा करावा. सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

220 शेतकऱ्यांना मिळणार वैयक्तिक शेततळे
220 शेतकऱ्यांना मिळणार वैयक्तिक शेततळे

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas