Swadhar Yojana
डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तुम्हाला माहित आहे का जी प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असणे जरुरी आहे.
या योजनेविषयी सविस्तरपणे माहिती आपण पाहणार आहोत कोण कोण असते पात्र काय असते पात्रता अशा प्रकारे.
ही योजना शाळकरी मुलांसाठी आहे या योजने अंतर्गत शाळकरी मुलांना राहण्यासाठी होस्टेलची सुविधा नसते अशा मुलांना राहण्यासाठी हाल होऊ म्हणून नाहीत.
त्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत शाळकरी विद्यार्थ्यांना 51 हजार रुपये दिले जातात.
कोण कोण आहे त्या योजनेसाठी पात्र
या योजनेसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नव बुद्ध युवक
अकरावी बारावी चे विद्यार्थी व पदवी पदविका शिक्षण घेत असलेले युवक या योजनेसाठी पात्र असतात.
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वार्षिक 51 हजार रुपये रक्कम दिली जाते.
Lok sabha election 2024 phase 1 :- उद्या होणार 21 राज्यात102 मतदार संघात होणार मतदान..
स्वाधार योजनेअंतर्गत अकरावी बारावी शिकत असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना वार्षिक खर्च भागवा या उद्देशाने
विद्यार्थ्यांना ऑफिशियल वेबसाईटवर या मार्फत अर्ज करावा लागतो अर्ज केल्यानंतर पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना ती रक्कम विद्यार्थ्यांच् बँक खात्यात जमा केली जाते.
या योजनेसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना 60 मार्क असणे आवश्यक आहे.
तर अपंग विद्यार्थ्यांना कमीत कमी 50 मार्क असणे जरुरी आहे यापेक्षा कमी मार्क असल्यावर तुम्ही अर्ज करण्यासाठी सक्षम असणार नाहीत.
या योजनेसाठी कोण कोणते डॉक्युमेंट लागतात ते आपण जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा फॉर्म डाऊनलोड करून त्यासोबत खालील डॉक्युमेंट जोडून अर्ज करू शकता.
Swadhar Yojana
ही योजना फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.
- महाराष्ट्रातील रहिवासी पुरावा म्हणजेच डोमासाईल प्रमाणपत्र
- उमेदवाराचा जातीचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- उत्पन्नाचा दाखला
- विद्यार्थी जर दिव्यांग असेल तर दिव्यांगचे प्रमाणपत्र
- दहावी बारावी गुणपत्रिका
- शाळेचे बोनाफाईट
- पत्याचा मुळावा
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.