Today Gold Price सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी.. थेट सोन्याच्या भावात 4 हजार रुपयाने घट..

By Noukarisamachar

Published on:

Today Gold Price

नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात आनंदाची बातमी सध्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त लग्नसराई नसते पण मोठे मोठे कार्यक्रम सुरू असतात त्यामुळे दरवर्षी सोन्याच्या बाजारभावामध्ये चांगली वाढ होत असते.

तसे यंदा वाढ झालेली नाही त्यामध्ये चांगल्या प्रमाणात घसरण झालेली आहे चला तर जाणून घेऊया किती रुपयांनी घसरण झाली आणि आजचे सोन्याचे बाजार भाव..

या अगोदर थोड्च वाचा पण महत्त्वाचं वाचा..

Soyaben Market:-सोयाबीनची अमेरिकेत वाहतूक.. सोयाबीनचे भाव पोहोचले 11000 कडे..

Anganwadi Worker Salary 2023 : महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय अंगणवाडी सेविकांचे आता मिळणार दुप्पट पगार..!

तर मित्रांनो आज आपण आनंदाची बातमी पाहणार आहोत तर मित्रांनो दरवर्षी उन्हाळ्यामध्ये सोन्याच्या बाजारभावामध्ये चांगलाच चढता पारा दिसून येत असतो तर यावर्षी असं नाहीये कारण यावर्षी दोन-तीन दिवस सोन्याचे बाजार भाव वाढतात आणि लगेच कमी होतात

तर आज मित्रांनो आजच्या दिवशी सोन्याच्या बाजारभावामध्ये चांगल्या प्रकारे घसरण झालेली दिसून येत आहे चला तर जाणून घेऊयात आजचे सोन्याचे बाजार भाव..

आज देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,480 रुपये आहे. तर काल हे दर 51,730 रुपये एवढे होते. म्हणजेच आज 300 रुपयांने सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्याच वेळी 24 कॅरेट सोन्याची किंमत 56,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गेल्या दिवशी 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव असाच होता.Gold price today

पुण्यातील सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 54,220

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 49,702

1 किलो चांदीचा दर – 68,030

 

मुंबईतील सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 54,220

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 49,702

1 किलो चांदीचा दर – 68,030

 

नाशिकमधील सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 54,220

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 49,702

1 किलो चांदीचा दर -68,030

 

कोलकत्तामधील सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 54,160

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 49,647

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..

Today Gold Price
Today Gold Price

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas