Soyaben Market:-सोयाबीनची अमेरिकेत वाहतूक.. सोयाबीनचे भाव पोहोचले 11000 कडे..

Soyaben Market

नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्याची ही अपडेट सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अगदी आनंदाची बातमी आहे.

कारण सध्या सोयाबीनला मिळतोय प्रत्येकी 11000 रुपये प्रति क्विंटल एवढा दर जाणून घ्या संपूर्ण जिल्ह्यातील आजचा सोयाबीन मार्केट.

थोडच पण महत्त्वाचं..

Land Records Scheme:-शासनाचा नवीन GR शेतजमीन खरेदी करण्यासाठी निर्णय 90 टक्के अनुदान..!

शेतकरी मित्रांनो सध्या मान्सूनची स्थिती जर पाहिली तर अत्यंत वेगवान अशी अशी मान्सूनची स्थिती आहे त्यामुळे अमेरिकेमध्ये अगदी थोड्या प्रमाणात मान्सून पोहोचलेला आहे.

त्या कारणामुळे अमेरिकेत अन्नधान्याचा तुटवडा जाणवत आहे म्हणून आपल्या भारतातील सोयाबीन गहू तांदूळ इत्यादी पिकांचा निर्यात केली जात आहे.

सोयाबीनच्या दरात वाढ झाली असली तरी अपेक्षप्रमाणं दर नसल्यानं शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणलेलं नाही.

वाशिमच्या बाजार समितीत सोयाबीनच्या दरात आज आवक घटली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे निरीक्षक वामन सोळंके यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

वाशिममधील सोयाबीनचा आजचा कमाल दर हा 10595 रुपये क्विंटल इतका होता. सोयाबीनच्या दरात २३ रुपयांची किरकोळ वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर आणलं नाही.Soyaben Market

पहा आजचे संपूर्ण जिल्ह्यातील सोयाबीनचे बाजार भाव..

👇👇👇👇👇

इथे क्लिक करून..

Soyaben Market
Soyaben Market

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas