Land Records Scheme:-शासनाचा नवीन GR शेतजमीन खरेदी करण्यासाठी निर्णय 90 टक्के अनुदान..!

By Noukarisamachar

Published on:

Land Records Scheme

शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता राज्य सरकारने एक नवा नियम हाती घेतला आहे.

तो म्हणजे आता कोणत्याही शेतकऱ्याला शेती खरेदी करायची असेल तर राज्य सरकार 90 टक्के अनुदान देणार आहे.

चला तर पाहूयात अर्ज कसा करायचा आणि 90 टक्के अनुदान कशाप्रकारे मिळवायचे..

थोडच पण महत्त्वाचं..

Pm kisan list:- अरे वा..! तुमच्या खात्यात जमा झाले का 4000 रुपये. नसेल तर तात्काळ यादी चेक करा..!

नमस्कार शेतकरी बांधवांनो आता शेतकरी बांधवांसाठी एक नवीन स्कीम राबवलेले आहे त्या स्कीम मध्ये आपल्याला शेती घेण्यासाठी राज्य सरकार देत आहे.

90 टक्के अनुदान म्हणजेच आपल्याला कोणतेही शेती घ्यायचे असेल तर आपल्याला सरकार 90 टक्के अनुदान देणार आहे तर ते अनुदान नेमकं कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे हे सविस्तर पाहूयात..

जाती व नवोदय घटकातील शेतकरी बांधवांसाठी सरकारने एक महत्त्वाची योजना सध्या सुरू केली.

आणि मित्रांनो या योजनेच्या मदतीने या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी जमीन खरेदीसाठी 100% अनुदान हे दिले जाणार आहे.

दारिद्र्य रेषेखालील शेतकरी तसेच नव बौद्ध घटकातील शेतकरी बांधवांसाठी यांनाच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण

व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन खरेदी करण्यासाठी हे अनुदान मिळणार आहे . तुम्हाला सुद्धा जमीन खरेदी करण्यासाठी अर्ज करायचा.

असेल तर आम्ही दिलेल्या खाली लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकतात.Land Records Scheme

👇👇👇

जमीन खरेदी करण्यासाठी 90 टक्के अनुदान. लगेच अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..

 

Land Records Scheme
Land Records Scheme

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas