Video Viral
नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी घेऊन आलो आहोत ती म्हणजे एका रस्त्याने फुल स्पीडने एक इंडिका कार जात होती आणि त्यामध्ये एका मोठ्या दहा टायर ट्रकने त्याला कशाप्रकारे धडक दिली आणि तो व्हिडिओ कसा आहे पहा खालील प्रमाणे
या अगोदर थोडच वाचा पण महत्त्वाचं वाचा..
अपघात होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. वाढणाऱ्या अपघातांमुळे सरकारकडून नियम बाळगण्याचं आणि हेल्मेट घालण्याचं आवाहन वारंवार केलं जातं.
अपघात होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. वाढणाऱ्या अपघातांमुळे सरकारकडून नियम बाळगण्याचं आणि हेल्मेट घालण्याचं आवाहन वारंवार केलं जातं.
रस्त्यावर चालताना किंवा गाडी चालवताना कायम सतर्क आणि सावधान राहा असं सांगितलं जातं. तरीही लोकांचे अपघात होतात.
अनेक भीषण अपघाताच्या घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत. असाच एक अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा अपघात हृदयाचा ठोका चुकवणारा आहे.Video Viral
घाईमुळे मोठा भीषण अपघात झाला. याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. गाडीचा चालक इतका घाईत होता की त्याला बाजूने येणारा भरधाव ट्रकही दिसला नाही.read more