Viral video:- असा अपघात कुठेच पाहिला नसेल.. चक्क 150 फूट दरीत कोसळली 1 कोटी रुपयाचा माल घेऊन एक ट्रक.. पहा व्हायरल व्हिडिओ..!

By Noukarisamachar

Published on:

Viral video

नमस्कार मित्रांनो आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट आली आहे ती अपडेट दुसऱ्या कोणासाठी नाही तर ती सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ड्रायव्हर भावांसाठी आहे.

कारण तुम्ही जे सकाळच्या झोपेच्या वेळेस सकाळी उठून गाडीवरती बसताना चालवायला तेव्हा तुम्ही सकाळच्या साखर झोपेमध्ये तुम्ही गाडीवरती चालवण्यासाठी बसायला नको आहे.

कारण त्या झोपेमध्ये काहीही घडू शकतं आणि तसाच हा ठराविक व्हिडिओ तुम्ही जर पाहिला तर थक्क व्हाल..

चला तर पाहुयात हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि या व्हिडिओ मागचे नेमके कारण काय आहे याची संपूर्ण माहिती पहा खालील प्रमाणे.

या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाचं वाचा..

Video Viral : अरे बापरे..! कारला भरधाव ट्रकने दिली धडक, अंगावर काटा आणणारा अपघात.. पहा आताचा लाईव्ह व्हिडिओ..!

साताऱ्यात खंबाटकी घाटात ब्रेक फेल; ट्रक थेट 150 फूट खोल दरीत, चालकाचा थरारक अनुभव.

सध्या पावसाचा जोर वाढल्याने लोक मोठ्या संख्येने फिरायला बाहेर पडत आहे. दुसरीकडे पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने अपघातही वाढत आहेत.

माळशेज घाटाट आज नॅनो आणि इनोव्हा कारची धडक होऊन अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणातीही जिवित हानी झालेली नाही.

कशी कोसळली असेल ट्रक दरीत पहा येथे

क्लिक करून व्हिडिओ..

तर साताऱ्यात खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात आज मालट्रक सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळला. या ट्रकची अवल्खा खूपच वाईट झाली आहे.

या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यातून हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज येऊ शकतो.

साताऱ्यात खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात आज मालट्रक सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळला.

पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. ट्रकमध्ये केमिकल लिक्विडने भरलेले बॅलर असल्याने घाट चढत असताना अवजड मालामुळे ट्रक चढाणे माघारी येऊ लागला आणि थेट दरीत कोसळला.

सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत चालत्या ट्रकमधून उडी मारली आणि तो वाचला. संपूर्ण मालाने भरलेला ट्रक दरीत कोसळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती समजताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.Viral video

त्या ट्रकचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता येथे क्लिक करून..

Viral video
Viral video

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas