Vote from home facility :- कोण कोण करू शकणार आज घरी बसल्या मतदान !!

By Noukarisamachar

Published on:

Vote from home facility

Vote from home facility

लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो असतो मतदान करण्याचा तर हा अधिकार सर्व व्यक्ती करू शकतात.

परंतु काही व्यक्ती स्वतः मतदान करण्यासाठी सक्षम नसतात मग अशा व्यक्तीसाठी सरकार मदत करते.

व अशा व्यक्तीसाठी ज्याप्रमाणे वर्क फॉर होम असते त्याचप्रमाणे वोट फॉर होम ही फॅसिलिटी पुरवली जाते मग कोण कोण असतात या सेवेसाठी पात्र….

या सेवेसाठी 85 प्लस जेष्ठ नागरिक या सेवेसाठी पात्र असतात तसेच पीडब्ल्यूडी (PWD) म्हणजेच अपंग व्यक्ती या लाभ घेऊ शकतात.

Lok sabha election 2024 phase 1 :- उद्या होणार 21 राज्यात121 मतदार संघात होणार मतदान..

परंतु जे व्यक्ती 40% पेक्षा जास्त अपंग आहेत असेच व्यक्ती या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

काय असते वोट फ्रॉम होम

या सेवेसाठी तुम्हाला 12D नावाचा फॉर्म भरून द्यावा लागतो हा फॉर्म तुम्हाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया च्या ऑफिसियल वेबसाईटवर उपलब्ध आहे.

तसेच हा फॉर्म तहसील कार्यालय व कलेक्टर ऑफिस अशा ऑफिसमध्ये सुद्धा मिळतो.

हा फॉर्म भरून तुम्ही आठ दिवस अगोदर आपण आपल्या एरिया पुलिंग ऑफिसर म्हणजेच तहसील कार्यालयात जमा करू शकतो.

यामध्ये पूर्ण डिटेल भरून तुम्ही तहसीलमध्ये जमा करू शकता.

वोटिंगच्या दिवशी तुमच्या घरी येणे अगोदर तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर वर एक एसएमएस येईल.

तुम्ही त्यावेळेस घरी नसाल तर दुसऱ्या वेळेस सुद्धा तुम्हाला असाच मेसेज येईल आणि त्यावेळेस ते घरी येऊन जातील.

परंतु तुम्ही दोन्ही वेळेस घरी नसलात तर त्यानंतर तुम्ही कधीच मतदान करू शकणार नाहीत

खालील लिंक वर टच करून तुम्ही फॉर्म डाऊनलोड करू शकता.

FORM 12D

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 

Vote from home facility

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas