World most expensive paneer
दूध आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे हे तर सर्वांना माहीतच आहे.
दुधामध्ये कॅल्शियम झिंक आयरन मिनरल्स हिरव्या साठी आवश्यक घटक दुधामध्ये उपलब्ध असतात.
या दुधापासून बनते पनीर….
शाकाहारी माणसासाठी सर्वात आवडतं भाजी म्हणजे ती असते पनीर
पनीरच्या स्वरूपात शाकाहारी माणसाला आवश्यक प्रथिने कमतरता भरून निघते.
तर मग जाणून घेणार आहोत काय आहे या पनीरची किंमत.
भारतीय रुपयांमध्ये या पण याची किंमत 80 हजार रुपये प्रति kg आहे.
Onion export news केंद्र सरकारकडून 10 हजार टन कांदा निर्यातीस परवानगी
तर हा पनीर जगातील सर्वात महागडा पनीर म्हणून ओळखला जातो.
World most expensive paneer
तर मग जाणून घेणार आहोत जगातील सर्वात महागडा पणे कोणत्या प्राण्याच्या दुधापासून तयार होते.
दुधापासून बनवला जाणारा सर्वात महाग प्रॉडक्ट म्हणजे आहे पनीर..
सामान्यपणे आपण जो पनीर खातो त्याची किंमत 300 ते 400 रुपये असते परंतु जगातला सर्वात महागडा पनीर 78 हजार रुपये किलो आहे.
हा पनीर सरबिया या देशात भेटतो. हा पनीर गाढवाच्या दुधापासून बनवला जातो.
एक गाढव एका दिवसात एक लिटर पेक्षा कमी दूध देत असते.
बाल्कन या प्रजातीच्या गाढवा वाचा दुधापासून हा पनीर बनवला जातो तर या प्रजातीच्या गाढवाचे दूध भरपूर पौष्टिक मानले जाते.
या गाढवाच्या दुधामध्ये आईच्या दुधाप्रमाणे घटक असतात आणि या पनीरचे सेवन केल्याने अस्थमाच्या पेशंट ला फायदेशीर असतो.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा