X Twitter :- ट्विटरचा युजरला धक्का आता पोस्ट लाईक आणि कमेंट करण्यासाठी द्यावे लागणार पैसे.

By Noukarisamachar

Published on:

X Twitter

X Twitter 

एलन मस्त चा ट्विटर युजरला सर्वात मोठा धक्का देण्यात आला आहे.

जगभर सर्वात प्रिय असणारे ट्विटर हँडला आत्ताच शनि सर्वात मोठा धक्का देण्यात आला आहे.

कारण ट्विटर हे सर्वात जास्त प्रोफेशनल लोक युज करत होते व यासाठी कोणत्याही प्रकारचा चार्ज द्यावा लागत नव्हता परंतु आता…

ट्विटर चे मालक एलन मस्क यांनी आत्ताचा सर्वात मोठा निर्णय घेत ट्विटरवर लाईक कमेंट करण्यासाठी द्यावे लागणार पैसे..

Maharashtra opinion Poll कोणत्या पक्षाला किती जागा मिळेल.

काही दिवसांपूर्वीच ट्विटर खरेदी केल्यानंतर एलन मस्क ने नाव चेंज करून X हे नाव देण्यात आले.

X Twitter 

यानंतर आत्ताचा सर्वात मोठा फैसला म्हणजे आता ट्विटर युजरला भावना व्यक्त करण्यासाठी म्हणजेच कमेंट लाईक करण्यासाठी सुद्धा द्यावे लागणार पैसे.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 

X Twitter

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas