Mumbai weather heat wave
राज्यात उन्हाळा चांगलाच जाणवला जात आहे तर मुंबईला उन्हाचे जास्त प्रमाणात चटके जाणत आहेत.
राज्यामध्ये सरासरी तापमान 40°c च्या आसपास आहे तरी राज्यात हिट वेव येणार असल्याचे हवामान अभ्यासकाने सांगितले आहे.
देशात उष्णतेची वेव येणार असून देशभरात 40 डिग्री सेल्सिअस ते 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जाणार असल्याचे हवामान अभ्यासाने सांगितले आहे.
Vote from home facility :- कोण कोण करू शकणार आज घरी बसल्या मतदान !!
त्यामुळे उन्हाळ्यात जास्त थंड पाणी पिणे टाळावे व नॉर्मल पाणी प्यावे असे तज्ञांनी सांगितले आहे.
Mumbai weather heat wave
तापमान 40 डिग्रीच्या वर गेल्यावर डॉक्टर थंड पाणी पिण्याचे टाळावे का सांगतात असे केल्यास आपल्या शरीरातील लहान नसा वर दाब देऊन फुटण्याची शक्यता असते.
किंवा रक्तवाहिन्या अरुंद झाल्याने स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता असते.
उन्हातून घरी आल्या आल्या लगेच पाणी न पिता थोडा वेळ म्हणजेच अर्धा तास नंतरच पाणी घ्यावे.
ज्याप्रमाणे आपण लोखंड गरम झाल्यानंतर त्याला लगेच थंड व्हावे म्हणून पाणी टाकत नाहीत.
त्याचप्रमाणे शरीर गरम झाल्यानंतर त्यामध्ये थंड पाणी ओतून शांत करण्याचा प्रयत्न केल्यावर छोटे छोटे नसा फुटण्याची शक्यता असते.
मुंबईमध्ये सध्या उष्णतेची लाट सुरू असून राज्यभर ही लाट पसरण्यात येणार असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.