Anganbadi Bharti अंगणवाडी भरती ऑनलाईन अर्ज सुरू पात्रता फक्त 5 वी पास.. पगार 46 हजार रुपये..!

By Noukarisamachar

Published on:

Anganbadi Bharti

Anganbadi Bharti

नमस्कार मित्रांनो आपल्या घरातील आई बहीण यांच्याकरिता एक अंगणवाडी सेविका होण्याची सुवर्णसंधी त्यासाठी पात्रता लागत आहे फक्त पाचवी पास असल्याची. चला तर जाणून घेऊयात कसा अर्ज करायचा याची सविस्तर माहिती..

थोड्च पण महत्त्वाचं..

Crop loan list अजित पवारांचा सगळ्यात मोठा निर्णय.. संपूर्ण राज्यातील शेतकऱ्याचे या तारखेला कर्ज माफ होणार..

या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका पद भरतीप्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेचा निकष बदलण्यात आला आहे. १०वी उत्तीर्णऐवजी किमान १२वी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता करण्यात आली आहे.

या संबंधीचा शासननिर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर भरतीप्रक्रिया सुरू केली जाणार आहे.या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे :-अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस

नोकरी ठिकाण – वाशिम, मंगरूळपीर मानोरा, कारंजा लाड, पातुर, बार्शीटाकळी, अकोट, बाळापूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कार्यालय, अकोला – वाशीम.Anganbadi Bharti

 

अंगणवाडी सेविकेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..

Anganbadi Bharti
Anganbadi Bharti

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas