Animal husbandry दुधाळ गाई साठी 70 हजार तर म्हैस खरेदीसाठी मिळणार 80 हजार रुपये अनुदान.. येथे करा लवकर अर्ज…!

Animal husbandry मित्रांनो, देशाभरात दूध उत्पादन वाढीस चालना देण्यासाठी मोठे मोठे गट वाटपाच्या राज्यस्तरीय, तसेच जिल्हास्तरीय वार्षिक योजनेतील एका दुधाळ गाई साठी 70 हजार रुपये महाराष्ट्र शासन अनुदान देत आहे. शेतकरी बांधवांनी शेतीबरोबरच  जोडधंदा करावा आणि त्यातून त्यांचे प्रगती होईल या उद्देशाने पशुसंवर्धन विभाग ही योजना राबवत आहे.

ज्या शेतकरी शेतकरी बांधवांनी या योजनेमध्ये अर्ज करतात त्यांची लॉटरी द्वारे निवड होऊन त्यांना गायब आहेस खरेदीसाठी डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा केले जाते. एक वेळेस भरलेला अर्ज मंजुरी वेळेपर्यंत ग्राह्य धरला जातो त्यामुळे शेतकरी बांधवांना दोनदा अर्ज करण्याची गरज भासणार नाही.

आणि एका दुधाळ म्हशीसाठी महाराष्ट्र सरकार ८० हजार रुपये खरेदी किंमतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Cotton Rates today:-शेतकऱ्यांनी तुरी विकल्या आणि तुरीला भाव आला, असे कापसाचे तर होणार नाही ना??

Animal husbandry

या सुधारित किमतीनुसार योजनेची अंमलबजावणी आर्थिक वर्ष 2023-24 पासून सुरुवात होणार आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना तसेच, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थीना दुधाळ जनावरांचे गट वाटप केले जाते.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा.

 

पशुसंवर्धन: शेतीची साधने, सिंचन आणि सरकारी योजना पेरणी ते काढणी पर्यंतचा प्रवास महाराष्ट्र सरकार अनुदान देते.

आणि एवढेच नाही तर आता पशुपालनासाठी, कुक्कुटपालनासाठी अनुदान (सरकारी योजना) देखील देण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याची माहिती नाही, मात्र राज्य सरकार गाई म्हशी घेण्यासाठी एका गाईसाठी 70 हजार रुपये तर एका मध्ये म्हशीसाठी 80 हजार रुपये एवढे अनुदान देत आहे.

 

मित्रांनो,

वरील दिलेल्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे सध्या ऑनलाईन अर्ज सुरू आहेत त्यामुळे लवकरात लवकर शेतकरी बांधवांनी आपले ऑनलाईन अर्ज भरून घ्यावेत.

 

गाई म्हशी साठी मिळणारा 80 हजार रुपये अनुदान असा करा अर्ज..!!

 

अर्ज कोठे आणि कधी करायचा हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Animal husbandry
Animal husbandry

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas