Cotton Market : देशातील कापूस दर वाढतील की नाही? जर वाढले तर किती वाढणार.! पहा आजचे बाजार भाव..!!

By Noukarisamachar

Published on:

देशातील कापूस बाजार भाव किती रुपयाने वाढणार??

Cotton Market नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्याचा जर विचार केला तर जवळजवळ 50% शेतकऱ्यांच्या जवळ कापूस आहे.

या कापसाला भाव नसल्याने हा कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडून आहे. शेतकऱ्याला आशा लागलेली आहे. भाव वाढण्याची. पण तो भाव काय वाढायला तयार नाही.

तर आज आपण पाहणार आहोत येथे आठ दिवसांमध्ये कापसाला किती बाजारभाव मिळणार.

Cotton Market : भाव वाढ होईल या अशाने शेतकरी बांधवांनी आपल्या घरात कापूस दाबून ठेवला. मात्र मार्च महिना संपत आला तरीही कापसाचे भाव काय वाढायला तयार नाहीत.

अशातच कापसामध्ये आळ्या झाल्याने मोठ्या प्रमाणात अंग खाजायला सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकरी बांधव मिळेल त्या भावात कापूस विक्री करत आहेत.

Bhoomi Land Records:- ऐका शेतकरी बांधवांनो 1956 पासून ची शेत जमिनी होणार जप्त, फक्त मूळ मालकाला परत मिळणार..!!

मार्च महिन्यात देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात नरमाई आली.

देशातील वाढलेली आवक आणि अमेरिकेतील बॅकींग क्षेत्रातील संकट यामुळं बाजारावर दबाव आहे.

त्यामुळं देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी होऊनही दरात सुधारणा झाली नाही.

पण ही स्थिती जास्त दिवस टिकणार नाही. एप्रिलमध्ये कापूस दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

बॅकींग क्षेत्रात अस्थिरता आल्यानंतर गुंतवणूकदार शेतीमाल बाजारातील गुंतवणूक कमी करतात.

त्याचाच फटका सध्या कापसालाही बसत आहे. पण ही स्थिती जास्त काळ चालणार नाही, अशी शक्यता या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

Cotton Market

कापूस बाजार भावात किती सुधारणा होऊ शकते? 

सध्या देशातील बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपये दर मिळतोय. एप्रिलच्या महिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत कापूस आवकेचा दबाव राहू शकतो.

या काळात जास्तीत जास्त कापूस बाजारात येईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

त्यानंतर मात्र आवक कमी होऊन दरात सुधारणा होऊ शकते. कापसाची सरासरी दरपातळी किमान 30p ते 400 रुपयाने सुधारु शकते.

असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

मात्र कापूस बाजार भाव दहा हजारच्या पुढे जाण्याची शक्यता खूपच कमी आहे.

असे तज्ञांचा अंदाज आहे शेतकऱ्यांनी आपल्या विवेक बुद्धीचा वापर करून कापूस विक्री करावा यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये.

आजचे महत्त्वाचे बाजार समितीमधील कापुस बाजार भाव.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

 

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
20/03/2023
सावनेर क्विंटल 3800 7500 7550 7525
किनवट क्विंटल 38 7300 7500 7400
राळेगाव क्विंटल 3000 7400 7900 7800
भद्रावती क्विंटल 150 7600 7750 7650
मौदा क्विंटल 115 7400 7600 7500
आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 185 7000 7900 7700
उमरेड लोकल क्विंटल 172 7400 7750 7650
देउळगाव राजा लोकल क्विंटल 600 7300 7770 7660
काटोल लोकल क्विंटल 95 7000 7725 7550
वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 1175 7550 7850 7650
19/03/2023
भद्रावती क्विंटल 132 6900 7700 7300
वडवणी क्विंटल 6 7600 7600 7600
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 547 7700 7850 7750
सोनपेठ एच – ६ – मध्यम स्टेपल क्विंटल 215 6500 7800 7600
कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 1995 7200 7850 7500
वरोरा लोकल क्विंटल 149 6500 7751 7000
वरोरा-माढेली लोकल क्विंटल 200 7000 7750 7500
वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 101 7500 7750 7600
काटोल लोकल क्विंटल 65 7000 7700 7500
मंगरुळपीर लांब स्टेपल क्विंटल 200 7300 7500 7400
नरखेड नं. १ क्विंटल 156 7700 7900 7800
भिवापूर वरलक्ष्मी – मध्यम स्टेपल क्विंटल 300 7000 7720 7360

 

देशातील कापूस बाजार भाव किती रुपयाने वाढणार??
Cotton Market

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas