Kanda market :- राहुरी मध्ये कांद्याला 1900 रुपये भाव कांद्याचे भाव आणखी कडकनार..

By Noukarisamachar

Published on:

Kanda market

Kanda market

नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कारण नगर जिल्ह्यामध्ये राहुरी येथील बाजार समितीत कांद्याचा बाजार भाव जर पाहिला तर अगदी दररोज वेळेपेक्षा चांगला असल्याचे दिसून येत आहे चला पाहूयात काय आहे कांद्याचा आजचा दर.

थोडंच पण महत्त्वाचं..

Pik vima 2023:- शेतकऱ्यांनो..! 24 तासाच्या आत या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिक विमा पहा शासनाचा GR..!

तर शेतकरी मित्रांनो जर आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राहुरी येथील मुख्य आवारात 68 हजार ९६७ कांदा गोण्यांची आवक होऊन चांगल्या प्रतीच्या कांद्यास १९०० रुपये क्विंटल भाव मिळाला.

काही अपवादात्मक गोण्यांना २३०० रुपये क्विंटल भाव मिळाला. बाजार समितीच्या राहुरी येथील मुख्य आवारात लिलावास आलेल्या कांद्यास प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे- एक नंबर कांद्यास ११०१ ते १९०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला,

तर दोन नंबर कांद्यास ६०१ ते ११००, तीन नंबर कांद्यास १०० ते ६०० रुपये तसेच गोल्टी कांद्यास २०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. काही अपवादात्मक गोण्यांना १७०० ते २३०० रुपये भाव मिळाला.Kanda market

विविध ठिकाणचे कांदा बाजार भाव पहा

👇👇👇

येथे क्लिक करून..

 

Kanda market
Kanda market

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas