Kapus Market Today:- आजचे लाईव्ह कपास बाजार भाव..24 / 07 / 2023

By Noukarisamachar

Published on:

Kapus Market Today

शेतकरी बांधवांना आज आपण या पोस्टच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील आजचे कापसाचे बाजार भाव आगरी कमी वेळेत पाहणार आहोत..

या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाचं वाचा..

Pm kisan yadi 14 वा हप्ता आला तुम्हाला मिळाला का? नसेल तर, तात्काळ यादीत नाव चेक करा

चला तर शेतकरी बांधवांना आज आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यातील कापसाच्या बाजार भाव मध्ये अशा प्रकारे चढउतार झालेले दिसून येत आहेत हे आपण या पोस्टच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊयात.

1) बाजारसमीती – देऊळगाव राजा

आवक – 600 (क्विंटल) 24/07/2023

कमीत कमी दर – 7005

जास्तीत जास्त दर – 7300

सर्वसाधारण दर – 7150

2) बाजारसमीती – आष्टी वर्धा

आवक – 124 (क्विंटल) 24/07/2023

कमीत कमी दर – 6100

जास्तीत जास्त दर – 7350

सर्वसाधारण दर – 7200

3) बाजारसमीती – राळेगाव

आवक – 2180 (क्विंटल) 24/07/2023

कमीत कमी दर – 6800

जास्तीत जास्त दर – 7495

सर्वसाधारण दर – 7350

4) बाजारसमीती – वरोरा माढेली

आवक – 160 (क्विंटल) 24/07/2023

कमीत कमी दर – 7000

जास्तीत जास्त दर – 7300

सर्वसाधारण दर – 7150

लाईव्ह कापुस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

 

Kapus Market Today
Kapus Market Today

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas