Land record
आपल्याला जमिनीच्या संबंधित कोणत्याही गोष्टी माहिती नसल्या की आपण कोणत्या ऑफिसला जात असतो आणि तेथे जाऊन ये जा करण्यात आपल्याला बराच वेळ वाया जातो
त्यामुळेच या ॲपद्वारे आपण सर्वकाही घरबसल्या पाच मिनिटात माहिती मिळवू शकतो
सर्व सुविधा एकच ॲप मध्ये उपलब्ध असल्याने सर्व कामे एकाच ॲप द्वारे करू शकता.
जमिनी बऱ्याचशा काही गोष्टी चेक करू शकतो या मोबाईल ॲप द्वारे
Cloud Seeding :- कृत्रिम पाऊस कसा पाडतात?? कधी लागला त्याचा पहिल्यांदा शोध!!
कोण कोणत्या सुविधा आहेत या मोबाईल ॲप मध्ये जाणून घ्या खालील प्रमाणे.
- या मोबाईल ॲप मध्ये तुम्ही 7/12 व 8 अ पाहू शकता गट नंबर न टाकता फक्त नावावर पूर्ण महाराष्ट्र मधल्या कोणत्याही गावातला कोणत्याही व्यक्तीचा.
- डिजिटल स्वरूपाचा सातबारा सुद्धा आणि नॉर्मल सातबारा हे दोन्ही पाहू शकता महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील व कोणत्याही गावाचा व्यक्ती असो.
- मालमत्ता पत्रक
- भू नक्शा म्हणजेच प्लॉटचा व जमिनीचा नक्शा
- आपली चावडी चावडीवरील सर्व कामे जसे की फेरफार कर्ज कमी करणे वाढवणे विहीर बोर नाव लावणे अशा प्रकारचे सर्व कामे.
- ई पीक पाहणी
- जमिनी संबंधित इतर काही सेवा ज्या तुम्हाला माहिती नसतात अशा सेवा जाणून घ्या या मोबाईल ॲप द्वारे.
- जमिनीचा नक्शा पूर्ण गावाचा
- नोंदणी व मुद्रांक शुल्क चे काही कामे
- जागेचे बाजार मूल्य दर मापक शासनाच्या नियमाप्रमाणे
- क्षेत्र रूपांतरण
Land record
अशा शेती संबंधित सर्व माहिती या मोबाईल ॲप द्वारे तुम्ही मिळू शकता एका पाच मिनिटात..