Land record तुमच्या गावात जर असेल गायरान जमीन तर मग अवश्य वाचा.. या शेतकऱ्यांना मिळणार गायरान जमीन..!!

Land record तुमच्या गावात जर गायरान म्हणून सोडलेली जागा जर असेल तर हा  तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे.

दोन लाख बावीस हजार कुटुंबांनी गायरान जमिनीवर आपला ताबा घेतलेला होता त्या जमिनी हस्तगत करून घेतलेल्या होत्या त्यावर त्यांची घरे कोणी शेती करत आहेत.

कोणी व्यवसाय सुद्धा करत होतं आणि महसूल विभागाने सरकारच्या निदर्शनास आणून दिल पण सरकारने त्या ठिकाणी याच्यावर जप्ती न आणता किंवा त्या जमिनी परत न घेता त्या कुटुंबालाच द्यायच्या असा निर्णय त्याठिकाणी झालेला आहे.

Cotton Rate :- आजचे कापुस बाजारभाव. पहा कोणत्या जिल्ह्यात कापसाला सर्वाधिक भाव मिळाला..??

 

मग साहजिकच तुमच्या मनात प्रश्न आला असेल की गायरान जमीन आपल्याला भेटू शकते का जर भेटली त्याची किंमत काय असते तिचा मालक तरी नेमकं कोण असतो तिचा वापर कशासाठी करायचा असतो.

Aaple Sarkar seva Kendra Nagpur

तुमच्या गावांमध्ये गायरान जमीन असेल तर हे अवश्य वाचा..https://agrinews24tas.in/land-record-gayran-jamin/

Land record आणि जर हिचा वापर जर बेकायदेशीर आहे तर मग नेमका आपल्याला काय शिक्षा होऊ शकते की जर आपण हिचा वापर जर करायला लागलो.

तर व्हिडिओच्या माध्यमातून गायरान जमिनीबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर हायकोर्टाने आत्ताच जे काही नवीन आदेश नवीन निर्णय त्याच्या बाबतीत झालेले आहेत.

गायरान जमीन

 

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas