Old Pension New Update
राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी..!18 लाख कर्मचाऱ्यासाठी खुशखबर जुनी पेन्शन मागणी मान्य..
पहा शासन निर्णय..!
राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत तर मित्रांनो ही बातमी म्हणजे वेगळी काही बातमी नाही.
नसून ही बातमी आपल्या संपूर्ण राज्यांमधील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबतची बातमी आहे.
यामध्ये अठरा लाख राज्य कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची मागणी आता मान्य केली असून त्यांना सर्व राज्य कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन मिळणार आहे.
या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाचं वाचा..
Anganbadi Bharti अंगणवाडी भरती ऑनलाईन अर्ज सुरू पात्रता फक्त 5 वी पास.. पगार 46 हजार रुपये..!
Old Pension New Update तर नमस्कार मित्रांनो आपल्या राज्यामधील जे शासकीय कर्मचारी ज्या पेन्शनसाठी खूप दिवसेंदिवस लढत होते
आता त्या संदर्भामध्ये राज्य कर्मचाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा GR आलेला आहे.
या GR मध्ये त्यांच्या जुन्या पेन्शन बाबतचा सगळ्यात मोठा निर्णय मान्य केला गेला आहे चला तर GR संपूर्ण पाहूयात खालील प्रमाणे..
तर मित्रांनो राज्यातील जवळजवळ सगळेच कर्मचारी या जुन्या पेन्शनसाठी लढत होते आता त्यांच्या त्या.
गेलेल्या वेळेचं आणि त्यांच्या सगळ्या केलेल्या कामाचं चीज झालेलं दिसून येत आहे. म्हणजेच आता त्यांना जुनी पेन्शन लागू होणार आहे असा शासन निर्णय आलेला आहे.
नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता या तारखेला मिळणार
तारीख झाली फिक्स
राज्यातील पेन्शन धारकांची पेन्शन तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढली, जाणुन घ्या संपूर्ण माहिती.
जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवा करताना मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना जुनी पेन्शन योजना लागू असणार आहे.
सोबतच त्यांच्या कुटुंबीयांना मृत्यू उपदान सुद्धा दिले जाणार आहे.
एखाद्या नवीन नवीन पेन्शन योजना धारक कर्मचाऱ्याला अपंगत्व आले असेल तर त्यालाही रुग्णता निवृत्ती दिली जाणार आहे.
जर एखादा कर्मचारी सेवानिवृत्त झाला तर त्याला सुद्धा आता ग्रॅज्युएटी मिळणार आहे.
या शासन आदेशानुसार ज्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असेल त्याला कुटुंब निवृत्तीवेतन योजना आणि मृत्यू उपदान,
कर्मचाऱ्याला जर अपंगत्व आलं तर रुग्णता सेवानिवृत्त उपदान तसेच एखादा कर्मचारी सेवा निवृत्ती झाला तर त्याला सेवा उपदान दिले जाणार आहे.
फक्त जे कर्मचारी एक नोव्हेंबर 2005 रोजी सेवेत दाखल झाले असतील त्यांना काही विकल्प भरून द्यावे लागणार आहेत.
असा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे..Old Pension New Update
तरी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..
