Onion price अवकाळी मुळे कांदा खराब ; जून महिन्यात वाढणार कांद्याचे बाजार भाव

By Noukarisamachar

Published on:

Onion price अवकाळी पावसामुळे काही भागातील  कांदा खराब झाल्याकारणाने जून महिन्यापासून मागणार कांदा.

Onion price जाणून घ्या सविस्तर माहिती.

एक महिन्यापासून वातावरणात बदल झाला आहे त्यामुळे महाराष्ट्र ,कर्नाटक ,तामिळनाडू व मध्य प्रदेशात अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. त्यामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे नाशिक जिल्ह्यात 20 हजारावरून जास्त हेक्टर क्षेत्राचे नुसकान झाले आहे.

पाकिस्तानमध्ये आर्थिक टंचाईमुळे कांदा उत्पादनावर परिणाम झाला आहे.चीन व हॉलंडमध्ये कांदा पिक कमी असल्याकारणाने भारतीय कांद्याला मागणी राहणार असल्याने जून महिन्यापर्यंत कांदा सरासरी 30 रुपये होण्याची शक्यता अभ्यासकांनी सांगितले आहे

Onion price  राज्यात कांद्याचा पट्टा असलेल्या नाशिक ,सटाणा ,चांदवड ,येवला निफाड भागात पावसासह गारपीट झाल्याने कांदा ओला झाला आहे काही कांद्याच्या तोंडावर मार लागल्याने तो कांदा खराब होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे काही शेतकरी चांगला कांदा साठवून ठेवत आहेतव भिजलेला कांदा ऊन देऊन बाजारात आणत आहेत परंतु ज्यावेळी नाफेडला आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करावा लागेल तेव्हापासून दर वाढीला चालना मिळणार आहे.

निवडणुकीचा देखील होणार कांद्याच्या बाजार भावाला फायदा..

तेव्हा व्यापारी ही चांगला कांदा खरेदी करण्यासाठी पसंती देतील त्यामुळे कांद्याचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. पुढच्या वर्षी 2024 ला लोकसभेच्या निवडणुका देखील राहणार असल्याने केंद्र सरकार कांदा उत्पादकांचा रोष  नको म्हणून अधिकाधिक प्रयत्न करेल त्यामुळे कांदा दरवडीला देखील चालना मिळेल.

Weather update सावधान..!! राज्यात राहणार 10 दिवस पावसाळ्यासारखा पाऊस

Onion price विदेशात देखील कांद्याचे उत्पादन घटले..!!

पाकिस्तान, चीन, व हॉलंडमध्ये यावर्षी कांद्याचे उत्पादन कमी झाली आहे .एकूणच जगभरात कांदा उत्पादन कमी असल्याने भारतीय कांद्याला जगभरातून चांगली मागणी राहणार आहे त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा देखील कमी प्रमाणात रहाणार असल्याने दरवाढ होण्याची शक्यता आहे याचाच फायदा कांदा उत्पादक साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्याला होणार आहे.

pmmvy scheme : मोदी सरकार महिलांना देत आहे 6 हजार रुपये : पहा तुम्हाला कसा मिळणार लाभ…!

Onion price
Onion price

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas