PM Aawas Yojana list 2022-23 नवीन घरकुल यादी जाहीर ; येथे पहा तुमच्या गावात कोणाला मिळाले घरकुल…!

By Noukarisamachar

Published on:

PM Aawas Yojana list 2022-23

नवीन घरकुल यादी जाहीर ; येथे पहा तुमच्या गावात कोणाला मिळाले घरकुल.. जाणून घेऊयात अशा प्रकारे यादी मध्ये नाव चेक करायचे..

या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाचं वाचा..

Pm kisan yadi 14 वा हप्ता आला तुम्हाला मिळाला का? नसेल तर, तात्काळ यादीत नाव चेक करा

Solar Pump Price:- खुशखबर.! 3HP, 5HP आणि 7.5HP सौर कृषी पंपच्या किमती झाल्या कमी, पहा काय आहेत नवीन दर.?

PM aawas yojana महाराष्ट्र शासन गरीब कुटुंबातील बेघर लोकांसाठी घरकुल योजना राबवत आहे.

ज्या लोकांनी घरकुल योजनेसाठी अर्ज केला होता अशा लोकांची पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

ती यादी मोबाईल वरून दोन मिनिटात कशी पाहिजे हे आज आपण पाहणार आहोत..

घरकुल योजनेसाठी ज्या लोकांनी अर्ज केले आहेत त्या सर्व पात्र लोकांची ऑनलाईन घरकुल आवस योजना यादी जाहीर करण्यात आली आहे (Pradhan Mantri Awas Yojna)

आज आपण रमाई आवास योजना, राजीव गांधी योजना, आणि इतर आणखी योजनेच्या याद्या Onlion पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही पूर्ण बातमी शेवटपर्यंत वाचा…! 

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुमच्या गावातील पात्र लाभार्थ्यांची यादी पहा येथे..

घरकुल यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

https://rhreporting.nic.in/netiay/SECCReport/report_categorywiseseccverification.aspx या वेबसाईटवर गेल्यानंतर अगोदर तुमचा जिल्हा तालुका आणि तुमचे गाव निवडा.

त्यानंतर खाली दिलेली बेरीज वजाबाकीचे उदाहरण सोडल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा व तुमच्या गावातील यादी तुमच्या समोर दिसेल. .. 

यात जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला घरकुल मंजूर झाले आहे…!!

घरकुल योजनांची लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आली आहे तुम्ही जर घरकुलासाठी अर्ज केला असेल तर इथे क्लिक करा याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ऑफिशियल साइटवर नेले जाईल. 

PM aawas yojana लाभार्थी यादी कशी पहावी..??

ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तेथे तुमच्या राज्य, जिल्हा, तालुका, गाव निवडा हे झाल्यानंतर खाली.

एक बेरीज किंवा वजाबाकीचे उदाहरण दिले जाईल त्याचे योग्य उत्तर टाकून तुम्ही तुमच्या गावची यादी पाहू शकता..  

महाराष्ट्र शासनाची ही ऑफिशियल वेबसाईट असून यावरती ओरिजनल माहिती दर्शवली जाते त्यामुळे तुमच्या गावातील.

लाभ घेतलेल्या किंवा पात्र असलेल्या सर्व व्यक्तींची यादी येथे तुम्हाला पहावयास मिळणार आहे..PM Aawas Yojana list 2022-23

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..

PM Aawas Yojana list 2022-23
PM Aawas Yojana list 2022-23

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas