Soybean tan nashk fawarni:- सोयाबीन पेरल्यानंतर हे तन नाशक फवारा आणि त्रासदायक गवतापासून 2 महिन्यासाठी व मुक्त.. अत्यंत कमी पैशात..

By Noukarisamachar

Published on:

Soybean tan nashk fawarni

अरे वा शेतकरी बांधवांना तर आता शेतामध्ये जास्त काही गवत काढण्याचे गरज लागणार नाही तुम्ही तर हे ऐकून चक्क झाला असेल की नेमके आहे तरी काय हे चला तर जाणून घेऊया.

कुठल्या प्रकारचे आणि कोणत्या कंपनीचे हे नवीन तन नाशक आलेले आहे की जर हे तन नाशक सोयाबीन मध्ये मारले तर सोयाबीनला कसलाही धक्का न लावता त्यामधील संपूर्ण गवताचा नायनाट करत आहे.

आणि दोन अडीच महिने कुठल्याही प्रकारचे शेतात तन उगु देत नाही चला तर पाहूयात त्या कंपनीचे नाव काय आणि कशाप्रकारे त्या तणनाशकाचा वापर केला जातो जाणून घेऊया सविस्तर माहिती..

या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाचं वाचा..

Pm kisan list:- अरे वा..! तुमच्या खात्यात जमा झाले का 4000 रुपये. नसेल तर तात्काळ यादी चेक करा..!

तर मित्रहो आपण आज अत्यंत महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत ती म्हणजे सध्या पाऊस काळाचे दिवस चालू

असल्याकारणाने शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गवत उगत असते त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी त्रस्त झालेले असतात.

त्यामुळे शास्त्रज्ञाने खूप मोठे प्रयोग करून हे औषध बनवलेले आहे या औषधांमध्ये कोणते कोणते घटक वापरलेले आहेत आणि हे औषध कोणत्या पिकावर असर करत नाही हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.

या तन नाशकाचा नियंत्रण आणि नियोजन कशा प्रकारे केले जाते पहा खालील प्रमाणे..

सोयाबीन पेरणी नंतर 48 तासात कोणते तननाशक वापरावे. म्हणजे सोयाबीन मध्ये गवत होणार नाही किंवा खुरपनीची वेळ येणार नाही.

सोयाबीनला दोन तणनाशक असतात. एक सोयाबीन पेरणी नंतर 48 तासात व दुसरे सोयाबीनला पेरुण 21 दिवस झाल्यावर.

तर शेतकरी मित्रहो या सोयाबीनच्या पिकामध्ये मारण्यासाठी तन नाशक कोणते फायदेशीर आहे आणि कोणते नाही पहा खालील प्रमाणे .

1)स्ट्राँगआर्म

2) ऑथॉरिटी

1)स्ट्राँगआर्म

यामध्ये या दोन तणनाशकाचे प्रकार आहेत.. चला पाहूया पहिल्या स्ट्रॉंग आम्र या तन नाशकाचा कसा उपयोग केला जातो.

याची मात्रा एकरी साठी 12.4mg असून याची फवारणी करताना, 15 ते 18 लिटर पंपाचे 10 पंप करणे अनिवार्य आहे.

2) ऑथॉरिटी

दोन नंबरचे तन नाशक म्हणजे ऑथॉरिटी या तणनाशकाचा कसा वापर केला जातो पाहूया..

याची एकरी मात्रा 500 mg असून, हे तणनाशक 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करावी.

शेतकरी मित्रांनो हे तण नियंत्रणासाठी फायदेसीर असून, याची फवारणी सोयाबीन पेरणी केल्यावर 48 तासात करावी लागते.Soybean tan nashk fawarni

Soybean tan nashk fawarni
Soybean tan nashk fawarni

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas