Yantra India requirement 2023: दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी खास सुवर्णसंधी आहे पाच हजार 395 जागांसाठी निघाली मेगा भरती…!!

Yantra India requirement 2023 यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 5395 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. या भरतीची संपूर्ण अधिक सूचना ही जाहीर करण्यात आली आहे.

चला तर मित्रांनो बघू यात काय आहे.

सर्व इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. आणि मित्रांनो येत्या 27 फेब्रुवारी 2023 पासून या ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होणार आहे. सर्वांनी याची नोंद घ्यायला हवी.

आणि अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 मार्च 2023 ही असणार आहे.

यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये पाच हजार 395 गावाची भरती असून दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरी करण्याची खूप मोठी संधी आहे.

कोणत्या पदासाठी ही भरती उपलब्ध आहे आणि त्यासाठी लागणारे शिक्षण कोणते, आणि वयोमर्यादा किती आहे, व नोकरी करण्याचे ठिकाण कोणते, अर्ज करण्याची पद्धत कोणती, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे या सर्व गोष्टीची माहिती आपण या लेखात पाहणार आहे.

अर्ज कुठे करायचा, अर्ज कसा करायचा, या नोकरीसाठी तुम्ही आहेत का पात्र, आणि ही भरती कोणत्या उमेदवारासाठी उपयुक्त ठरणार.

कोणत्या उमेदवारासाठी नाही ठरणार हे सविस्तर पाहण्यासाठी. 

 

येथे क्लिक करा.

 

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Yantra India requirement 2023
Yantra India requirement 2023

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas