Crop Insurance :- नोकरदाराच्या DA प्रमाणेच आता शेतकऱ्यांच्या पिक विमा मध्येही 25 % वाढ. पहा अधिकृत GR

By Noukarisamachar

Published on:

Crop Insurance

Crop Damage  Insurance :- नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईत आता 25 टक्के वाढ (Crop Damage  Insurance)  असा निर्णय झालेल्या 23 -24 च्या अधिवेशनात मंत्रिमंडळाने घेतला आहे.

या संदर्भातील निर्णय महसूल मंडळ व फॉरेस्ट डिपार्टमेंट जारी केला आहे.

महाराष्ट्र शासनाचे सर्व अधिकृत GR पाण्यासाठी महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions 

यामध्ये सर्व प्रकारचे नुकसान भरपाई चे नवीन दरही सामील केले आहेत नवीन दरानुसार किती मिळणार नुकसान भरपाई.

राज्यातील वेगवेगळ्या भागात सुमारे एक लाख ३९ हजार हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले आहे.

नुकसान भरपाईच्या सुधारित दरांनुसार जिरायतीसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे तर बागायतीसाठी हेक्टरी १७ हजारांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. 

Cotton rates today कापूस बाजारात अचानक तेजी पहा आजचे कापुस बाजारभाव..!!

Crop Damage  Insurance 

ऐन पीक काढण्याचे वेळी झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदार झाला होता पण, या घोषणामुळे शेतकरी आता काळजी मुक्त झाला आहे.

गेल्या काही दिवसात राज्यातील विविध भागात गारपीटमुळे शेतकरी नुकसान झाले होते पण कर्मचाऱ्याचा पेन्शन यामुळे संप चालू होता त्यामुळे सरकारचे शेतकऱ्यावर लक्ष नव्हते शेतकऱ्याचे  नुकसान भरपाई  पंचनामे न झाल्यामुळे संताप व्यक्त करीत होता पण आता या निर्णयामुळे शेतकरी खुश झाला आहे.

येथे पहा अधिकृत शासन निर्णय GR

याच महत्त्वाच्या शेतकऱ्याच्या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. विरोधकांनी शेतकऱ्याची भरगच्च  मदत हा प्रश्न लावून धरला होता आता त्यांना यश आले. 

Pik vima 2023 खरीप पीक विमा :- 

राज्यात गतवर्षी पावसामुळे शेळ्या पिकांचे नुकसान झाले होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि त्या संदर्भात आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पीक विमा जमा होणार आहे.

पावसाच्या सततच्या नुकसानीमुळे प्रलंबित अनुदानासह खरीप 2020 आणि खरीप 2021 च्या उर्वरित विम्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. मात्र यापूर्वी नोटिसा देऊनही विमा न मिळालेल्या आणि पंचनामा करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा लढा सुरूच राहणार आहे. 

Crop Insurance
Crop Insurance

Noukarisamachar

Related Post

Leave a Comment

Close Visit Agrinews24tas